• Mon. Jul 6th, 2026

    मराठी न्यूज

    • Home
    • मुंबईमध्ये १०३ अनधिकृत शाळांवर प्रशासनाची कारवाई, शिक्षणमंत्री दादा भुसे यांची माहीती

    मुंबईमध्ये १०३ अनधिकृत शाळांवर प्रशासनाची कारवाई, शिक्षणमंत्री दादा भुसे यांची माहीती

    Action Against Unauthorized Schools : मुंबईमध्ये एकूण ४२० अनधिकृत शाळा आहेत. यापैकी १०३ शाळांवर कारवाई झाली आहे. १२६ शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. नियमांनुसार चालणाऱ्या शाळांना सरकार मदत करेल,…

    मुंबई पोलिस दलातील धक्कादायक प्रकार: पोलीसानेच केली सहकाऱ्याची फसवणूक, बनावट सह्या आणि गहाळ ओळखपत्राचा वापर

    Mumbai Police Fraud Case : मुंबई पोलिस दलात खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. कॉन्स्टेबल सुनील पाटीलने सहकारी दिलीप राठोड यांच्या बनावट सह्या करून आणि त्यांच्या गहाळ ओळखपत्राचा वापर करत पतसंस्थेतून…

    Beed | आता मी कुठे राहू?, कसं जगू?; घर पाडल्याने अपंग तरुण बेघर, नागरिकांचा संताप

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•16 Jul 2025, 3:13 pm #beed #police बीडमध्ये अपंग पारधी तरुणाचं घर तोडलंविना नोटीस घर पाडल्यानं तरुण हतबलतहसीलदार आणि पोलिसांची कारवाईनागरिकांचाही पोलिसांविरोधात संताप

    गुंतवणूकदारांची फसवणूक पडणार महागात, शिक्षेचा कालावधी आणि दंडात वाढ करण्याची सरकारची तयारी

    मुंबईसह राज्यातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी इक्बाल चहल यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये कठोर शिक्षेची तरतूद केली जाणार आहे. आर्थिक गुन्ह्यांसाठी विशेष तपास यंत्रणा उभारली…

    Mohan Bhagwat यांच्यावर चप्पल फेक करून प्रवीणदादावरील हल्ल्ल्याचा बदला घेणार, मराठा बांधवाचा इशारा

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•16 Jul 2025, 11:26 am #pravingaikwad #mohanbhagwat #sambhajibrigade #solapur #pravingaikwadinkattckसंभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष यांच्यावर शाईफेक प्रकरण दिवसेंदिवस तापत चालले आहे.सोलापूर आणि राज्यातील मराठा बांधव यांचा संताप वाढत चालला आहे.मंगळवारी सांयकाळी…

    आईss दीदीचा अपघात झाला; बर्थडेसाठी बहीण न्यायला येत होती, त्याआधीच काळाचा घाला, ठाणे हळहळलं

    Thane News: ठाण्यातील घोडबंदर रोडवर एका भीषण अपघातात 21 वर्षीय गजल टुटेजा या तरुणीचा डंपरखाली चिरडून मृत्यू झाला. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे स्कुटीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला, असा पोलिसांचा अंदाज आहे.…

    Pravin Gaikwad attack |मराठा समाजाच्या बैठकीत जन्मेय भोसलेंच्या मुलावर गंभीर आरोप आणि तुफान हाणामारी

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Jul 2025, 8:13 pm #pravingaikwad #pravingaikwadinkattack #rohitfavade #janmyerajebhosale #dipakkatePravin Gaikwad attack | मराठा समाजाची बैठकीत जन्मेयराजे भोसलेंच्या मुलावर गंभीर आरोप अन् तुफान हाणामारी

    Prada Steals Kolhapuri Chappals | कोल्हापुरी दणक्यानंतर PRADA अधिकारी कोल्हापुरात

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Jul 2025, 8:23 pm #PradaControversy #PradaVsTradition #KolhapuriChappal #CulturalTheft #FashionJustice #IndianCraftsMatter #GIProtection #HandmadeInIndia #RespectArtisans #KolhapuriPride #नादखुळा #नादखुळाकोल्हापूरकर #कोल्हापुरीचप्पल #हक्काचीचप्पल #कोल्हापूरचीशान #प्राडावादPrada to collaborate with Indian artisans after sandal controversy:…

    Solapur | मराठा समाज बैठकीत राडा नेमका कशामुळे? मराठा कार्यकर्ते काय म्हणाले?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Jul 2025, 8:28 pm #pravingaikwad #pravingaikwadinkattack #rohitfavade #janmyerajebhosale #dipakkateSolapur | मराठा समाज बैठकीत राडा नेमका कशामुळे? मराठा कार्यकर्ते काय म्हणाले?

    Beed | गेवराई तालुक्यात वाळू तस्करांविरोधात महसूल विभाग आक्रमक, तब्बल ३२ वाहनं जप्त

    गेवराईत तहसीलदार अॅक्शन मोडवरवाळू तस्करांचा पाठलाग करून कारवाईवाळू वाहतूक करणारी 32 वाहने जप्तवाळू उपसा करणारी साहित्य ताब्यात

    You missed