सोलापूरात ग्रामसेवकाने उचलले टोकाचे पाऊल; कुटुंबियांचा गंभीर आरोप, ग्रामीण रुगणालयात आक्रोश
Gramsevak Ends Life: सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यात एका ग्रामसेवकाने अधिकाऱ्यांच्या छळामुळे आत्महत्या केली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबियांनी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांनी…
कोर्टानं याचिका फेटाळली, तरी राजन पाटलांना ललकारलं, उज्वला थिटे काय म्हणाल्या?
अनगर नगरपंचायतीचा तिढा सुटला नगराध्यक्षपदाच्या निवडणूकित कोर्टाचा महत्वपूर्ण निकालउज्वला थिटेंची याचिका न्यायालयानं फेटाळली
मुलाचा वाढदिवस दणक्यात साजरा करायचा होता, पण… मुलाच्या वाढदिवशीच आईने सोडले प्राण; एका मोहाने घेतला जीव, नेमकं घडल तरी काय?
सोलापूरमध्ये मुलाच्या वाढदिवसासाठी कपडे खरेदी करून परत येताना २६ वर्षीय आयेशा रफिक नदाफ यांचा जागीच मृत्यू झाला. मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशीच आईचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत…
भाजपवर नाराजी नाही, अहंकार-रावणाची लंका हे शब्द ठाकरेंसाठी; एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण
Maharashtra Times•23 Nov 2025, 1:49 pm Follow उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी (२३ नोव्हें.) अक्कलकोट दौऱ्यावर आले होते.माध्यमांसह बोलताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना शाब्दिक टोला लगावला.माझं नाव घेतल्याशिवाय दिवस जात नाही,…
अहंकाराविरोधात एकत्र आलोय, दिल्ली दौऱ्यानंतर एकनाथ शिंदेंचं वक्तव्य, जयकुमार गोरेंचं प्रत्युत्तर
Maharashtra Times•23 Nov 2025, 8:54 am Follow अहंकाराविरोधात एकत्र आलोय – एकनाथ शिंदेनाराजीनाट्यानंतर शिंदेंचं मोठं विधानडहाणूत भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा“शिंदेंच्या वक्तव्याला सिरियसली घ्यायची गरज नाही” जयकुमार गोरेंचं शिंदेंना प्रत्युत्तर
अनगर नगरपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेची SIT चौकशी करा, उमेश पाटलांची मागणी
Maharashtra Times•21 Nov 2025, 1:25 pm Follow अनगर नगरपंचायतीच्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची एसआयटी चौकशी करा, उमेश पाटलांची टीकाउज्वला थिटेंना कोट्यवधी रुपयांची ऑफर देण्यात आली, उमेश पाटलांचा विरोधकांवर आरोपउज्वला थिटेंचं नाव…
सूचकची सही नाही, अनुक्रमांक चुकला, प्रभाग क्रमांकही चुकीचा? उज्वला थिटेंच्या फॉर्ममध्ये काय चुकलं?
सोलापूरमधील अनगर नगरपंचायतीची निवडणूक चांगलीच चर्चेत राहिलीभाजपचे राजन पाटील उमेदवारी अर्ज भरू नये म्हणून दबाव टाकत असल्याचा आरोप उज्वला थिटेंनी केला.प्रकरण तापल्यानंतर उज्वला थिटेंनी पोलीस बंदोबस्तात पहाटे ५ वाजता उमेदवारी…
उज्ज्वला थिटे अनगरला आल्या, तर मी… राजन पाटलांच्या सूनबाईंची पहिली प्रतिक्रिया, प्राजक्ता म्हणतात, गावातून त्यांना कोणी…
Ujwala Thite Anagar Nagar Panchayat Election : अनगर नगरपंचायतीवर नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर माजी आमदार राजन पाटील यांच्या धाकट्या सून प्राजक्ता पाटील यांनी उज्ज्वला थिटे यांना उद्देशून प्रतिक्रिया दिली उज्ज्वला…
अनगरमध्ये दबाव, राजन पाटील पुरावे मिटवण्यात पटाईत, उज्ज्वला थिटे यांनी सगळंच काढलं
Maharashtra Times•19 Nov 2025, 1:51 pm Follow सोलापूरच्या अनगर गावातील राजकारणाची राज्यभरात चर्चा होतेय.उज्ज्वला थिटे आणि राजन पाटील यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचलाय.उज्ज्वला थिटेंचा नगराध्यक्ष पदासाठीचा अर्ज बाद ठरवण्यात आला आहे.अर्ज…
‘मला जी काँग्रेस समजते ती संपणार नाही…’ शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Times•17 Nov 2025, 9:42 am Follow ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधलाकाँग्रेस पक्ष संपणारा नाही, तो पुन्हा उभारी घेईल, असं शरद पवार म्हणाले. पक्ष असे संपत नसतात,…