• Thu. Jul 2nd, 2026

    महाराष्ट्र

    • Home
    • ट्रान्सजेंडर गँगने तरुणाचं अपहरण केलं, नंतर सुरतला नेवून लिंगबदल शस्त्रक्रिया केल्याचा आरोप, मुंबईतलं धक्कादायक प्रकरण

    ट्रान्सजेंडर गँगने तरुणाचं अपहरण केलं, नंतर सुरतला नेवून लिंगबदल शस्त्रक्रिया केल्याचा आरोप, मुंबईतलं धक्कादायक प्रकरण

    मुंबईतलं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका ट्रान्सजेंडर गँगने एका तरुणाला मारहाण करत सुरतला नेलं आणि थेट लिंगबदल शस्त्रक्रिया केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    मुंबईच्या भायखळ्यात मोठी दुर्घटना, इमारतीच्या पायाभरणीवेळी अपघात, दोघांचा मृत्यू, तीन जण जखमी

    मुंबईत भायखळ्यात मोठी दुर्घटना घडली आहे. एका कन्स्ट्रक्शन साईटवर अपघात घडला आहे. या अपघातात 2 मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत.

    मोठी बातमी! अंधेरीत मेट्रो स्थानकात संशयित बॅग, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, बॉम्ब शोधक-नाशक पथकाला तातडीने बोलावलं

    अंधेरीतून मोठी बातमी समोर येत आहे. गुंदवली मेट्रो स्थानकात संशयित बॅग सापडली आहे. घटनास्थळी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक दाखल झालं आहे. प्रातिनिधिक फोटो(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : अंधेरीत गुंदवली…

    दिल्ली स्फोटानंतर मुंबईच्या CSMT स्टेशनबाहेर संशयित बॅग, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी दाखल

    मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनच्या बाहेर एक संशयित बॅग आढळली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून तपास केला जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    कोल्हापुरात मोठी राजकीय उलथापालथ, एकनाथ शिंदेंच्या पक्षात बड्या नेत्याची एन्ट्री

    कोल्हापुरात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. माजी आमदार उल्हास पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मोठी घडामोडी मानली जात…

    माढ्यातला संतापजनक प्रकार, हॉटेल मालकाची कर्मचाऱ्याला सर्वांसमोर निर्वस्त्र करत मारहाण

    सोलापूरच्या माढा तालुक्यात एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका प्रसिद्ध हॉटेल चालकाने हॉटेलमधील कर्मचाऱ्याला निर्वस्त्र करत अमानुषपणे मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सोलापूर :…

    नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात भर वस्तीत बिबट्याचं थैमान, दोन-तीन जणांवर हल्ला, रेस्क्यू टीम दाखल

    नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात बिबट्या नागरी वस्तीत शिरला आहे. प्राथमिक माहितीनुसार, बिबट्याने दोन-तीन जणांवर हल्ला केल्याची माहिती आहे. बिबट्याचा शोध आता युद्ध पातळीवर घेतला जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नाशिक…

    मुंबईत भाजप आणि ठाकरे गटात मोठा राडा, मुंबई पोलीस घटनास्थळी, नेमकं काय घडतंय?

    भाजप आणि ठाकरे गट यांच्यात मुंबईत मोठा राडा होताना दिसत आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून ताज लँड हॉटेलच्या बाहेर आक्रमकपणे आंदोलन केलं जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनिल परब हे…

    आतली बातमी! शिंदे VS ठाकरे, सुप्रीम कोर्टात आज काय-काय घडलं?

    दोन्ही शिवेसना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या न्याय प्रविष्ट प्रकरणांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी दोन्ही पक्षांच्या वकिलांना युक्तिवादासाठी आणखी नवी तारीख देण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र…

    मुली आणि महिलांवर तंत्रविधी, मानवी कवट्या आणि पुन्हा वशीकरण.. कोल्हापुरात ‘चुटकीवाला बाबा’मुळे खळबळ

    कोल्हापुरात अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका चुटकीवाला बाबाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. या चुटकीवाला बाबाचा शोध आता पोलीस घेत आहेत.…

    You missed