• Fri. Jul 31st, 2026

    mt

    • Home
    • Maharashtra Live News 10th April 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

    Maharashtra Live News 10th April 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

    Nanded News : नांदेडमध्ये रेती घोटाळ्यावर संताप; अंदाज समिती रेती साठा पाहून अवाक नांदेड दौऱ्यावर असलेल्या विधीमंडळ अंदाज समितीने सगरोळी व येसगी रेती घाटांची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणातील रेती…

    Amol Mitkari | ठोक दिया बोलणाऱ्या वी के सिंगची मुजोरी, नार्को टेस्ट करण्याची अमोल मिटकरींची मागणी

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Mar 2026, 6:26 pm आमदार अमोल मिटकरी यांनी पिंकी मालीच्या आईवडिलांची भेट घेतली.पिंकी मालीच्या आई माया माली यांच्या उपचाराची जबाबदारी गिरीश महाजन यांनी घेतली आहे.पिंकी मालीच्या घरच्यांना वि…

    अधिवेशनाला येताना मनामध्ये दुःख, रोहित पवारांनी जागवल्या विधानभवानातील अजित पवारांच्या आठवणी

    Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•23 Feb 2026, 4:38 pm Timelesss Relaxing Music Follow महाराष्ट्राचं विधीमंडळांचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज (२३ फेब्रुवारी) सुरु झालं.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर हे पहिलंच अधिवेशन पार…

    ‘…तोपर्यंत काँग्रेसची अशीच माती होईल,’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाकित

    Maharashtra Times•16 Nov 2025, 4:26 pm Follow छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या पक्ष कार्यालयाचं उद्धाटनबिहार निवडणुकीतील निकालावर देवेंद्र फडणवीसांचं भाष्यमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मानले बिहारच्या जनतेचे आभार

    वंदे मातरम् चा मुद्दा, अबू आझमींच्या वक्तव्यावर मंगलप्रभात लोढा संतापले

    Maharashtra Times•3 Nov 2025, 1:45 pm Follow वंदे मातरम् च्या मुद्द्यावर मंत्री मंगलप्रभात लोढांचं भाष्यवंदे मातरम् ला विरोध करणारे देशद्रोही, मंगलप्रभात लोढांचं वक्तव्य

    Nagpur News | ‘तुझ्यात हिंमत असेल तर…’ विजय वडेट्टीवारांचं मनोज जरांगेंना ओपन चॅलेज

    Maharashtra Times•5 Oct 2025, 4:28 pm मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याला ओबीसी नेत्यांचा विरोधहैदराबाद गॅझेटशी संबंधित जीआरला ओबीसी नेत्यांचा विरोधविजय वडेट्टीवार यांची मनोज जरांगे पाटलांवर टीका

    मराठा समाजाबाबत वादग्रस्त विधान, लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंवर गंगाधर काळकुटे संतापले

    Maharashtra Times•13 Sep 2025, 7:03 pm मराठा आंदोलक गंगाधर काळकुटेंचा माध्यमांशी संवादगंगाधर काळकुटेंनी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंना सुनावलं

    Jitendra Awhad | सभागृहात शेतकऱ्याच्या हमीची नाही तर रमीची चर्चा, ही लाजीरवाणी गोष्ट

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 Jul 2025, 4:27 pm #jitendraawhad #ncp #padalkarawhadrada #rohitpawar #manikraokokateमहाराष्ट्राची द्रौपदी झाली आहे, सभागृहात हमी नाही तर रमीची चर्चा आहे अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली.

    Aaditya Thackeray यांची सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड म्हणाले ह्यांना विधानभवन मस्करी वाटते

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Jul 2025, 5:23 pm #aadityathackeray #devendrafadnavis #monsoonsession #sanjayshirsat #bjpAaditya Thackeray यांची सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड म्हणाले ह्यांना विधानभवन मस्करी वाटते

    Pune Gandhi Statue | पुण्यात गांधींच्या पुतळ्याची विटंबना, काँग्रेसचं गांधिगिरी आंदोलन

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Jul 2025, 12:49 pm #pune #Gandhi statue #congressprotest #punecrime #pune newsरविवारी रात्री पुणे रेल्वे स्थानकाबाहेर एका तरुणाने महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली.

    You missed