उद्धवला फोन करुन विचारलं, डॉक्टरनं पक्ष बदलला की काय? राज ठाकरेंनी किस्सा सांगितला, एकच हशा पिकला
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. बाळासाहेब असते तर त्यांना किती वेदना झाल्या असत्या, असे ते…
कल्याण-डोंबिवलीत मनसेची ‘लवचिक’ भूमिका! ‘राज ठाकरे महायुतीसोबत पुन्हा येतील’, भाजप नेत्याचं विधान चर्चेत
राज ठाकरे हे भविष्यात महायुतीसोबत येतील, असं वक्तव्य भाजप नेत्यानं केल्यामुळे आता राजकीय विश्वात खळबळ उडाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या २९ महापालिका निवडणुकांच्या निकालांनंतर सत्तेची गणिते…
‘शाळेला दांडी मारायची असली की बाळासाहेबांना मिठी मारायचो अन्…’; उद्धव ठाकरेंनी उलगडल्या ‘मातोश्रीतील हळव्या आठवणी
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: हिंदुहृदयसम्राट आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त आज मुंबईत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे उद्धव ठाकरे…
एक दिवस मी..; बाळासाहेबांचा निश्चय, समोर महाजन; राज ठाकरेंनी सांगितला किस्सा, ‘तो’ शब्द खरा ठरला
राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सध्याच्या राजकीय परिस्थितीवर टीका केली. बाळासाहेब असते तर आजच्या घडामोडींमुळे व्यथित झाले असते, असे ते म्हणाले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
ईडीची धाड, गुलाबजाम अन् चर्चांना उधाण; ‘त्या’ भेटीनं समीकरण फिरलं अन् शिंदेसेना-मनसेचं जुळलं
ठाणे जिल्ह्यात येणारी कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिंदेसेना आणि भाजप यांच्याकडून एकमेकांना शह-काटशह दिले जात आहेत. महापालिका निवडणुकीआधी, युती जाहीर झालेली नसताना भाजपनं शिंदेसेनेचे माजी नगरसेवक गळाला लावले. मनसेचे काही मातब्बर नगरसेवकदेखील…
मुंबईचा महापौर कोण? भाजपचं ठरलं? ‘उत्तर’मधून प्रश्न सुटणार; माजी हॉकीपटूसह 6 जणींची नावं चर्चेत
मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी आज आरक्षण सोडत निघाली असून, पुढील महापौर खुल्या प्रवर्गातील असणार आहे. भाजप आणि शिंदे सेनेच्या युतीत महापौरपद भाजपकडेच राहणार असून, तेजस्वी घोसाळकर यांच्यासह पाच महिला नगरसेविकांची…
KDMC Mayor Reservation : कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप संकटात, शिंदेंची चांदी तर मनसेचे इंजिनही धावणार, महापौरपदाचं चित्र स्पष्ट
Kalyan Dombivali ST Mayor Reservation : कल्याण – डोंबिवली महापालिकेत महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत निघाली. यात पहिलीच सोडत कल्याण-डोंबिवलीसाठी ST प्रवर्गासाठी जाहीर झाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) कल्याण : राज्यात…
Thane News : ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं धक्कातंत्र, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातही मोठी घडामोड
ठाणे महापालिका निवडणुकीनंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालचाली घडल्या. ठाणे महापालिकेच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस गटनेत्यांची निवड करण्यात आली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित…
उद्धव ठाकरेंना मुंबईत मोठा धक्का! नवनिर्वाचित नगरसेविका नॉट रिचेबल; शिंदेसेनेत प्रवेश करणार?
मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या पाच दिवसांत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग १५७ मधून निवडून आलेल्या नगरसेविका सरिता म्हस्के शिंदे गटात सामील झाल्याची चर्चा आहे. (फोटो–…
शिंदेंचा दुसरा धमाका; एकाच फटक्यात भाजप अन् ठाकरेसेनेला शह; रविंद्र चव्हाण पुन्हा चेकमेट
एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेचा पाठिंबा मिळवून भाजपला धक्का दिला आहे. यामुळे महापौरपदासाठी शिंदेसेनेचा दावा अधिक मजबूत झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे: उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ…