मराठ्यांच्या आरक्षणाच्या GR विरोधात गोंदियात ओबीसींचा महाआक्रोश, भाजप-काँग्रेसचे नेते एकवटले
गोंदियात ओबीसींचा महाआक्रोश बघायला मिळाला. मराठा समाजाचा आरक्षणाचा नवा निर्णय रद्द करण्यासाठी भाजप-काँग्रेसचे नेते एकवटलेले बघायला मिळाले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गोंदिया : ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाचा तीव्र…
आपला पक्ष सर्वाधिक काळ सत्तेत राहिलेला आहे, पण या गोष्टींमध्ये आपण कमी पडतो : धनंजय मुंडे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•19 Sep 2025, 7:15 pm राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) यांचं राष्ट्रीय चिंतन शिबिर नागपूरमध्ये पार पडलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री खासदार आणि वरिष्ठ नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. या…
अत्यंत भावुक क्षण! मुख्यमंत्री भाषणापूर्वी स्टेजवरुन खाली उतरले, व्हिलचेअरवरील आजींचा पाया पडले, नागपुरात नेमकं काय घडलं?
Nagpur News : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संवेदनशीलतेचं दर्शन घडवून दिलं. नागपुरात उड्डाणपुलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणापूर्वी मंचावरुन खाली उतरले…
कारमध्ये बसताच निघाला धूर, न्यायाधीशांच्या गाडीला अचानक आग, कोर्टाबाहेर मोठी तारांबळ
नागपूरमध्ये आज संध्याकाळी एक धक्कादायक घटना घडली. न्यायाधीश कोर्टाचं कामकाज आटोपून आपल्या कारने घरी निघाले होते. पण अचानक कोर्टाजवळ असणाऱ्या चौकात गाडीमधून धूर निघायला लागला. यावेळी सुदैवाने न्यायाधीश आणि गाडीचा…
तुमच्या विरोधात महिलेची तक्रार म्हणत 39 लाख लुटले, बँक अधिकाऱ्यासह कुटुंब ‘डिजीटल अरेस्ट’, नागपूरमध्ये धक्कादायक प्रकार
नागपुरातून एक सायबर गुन्हेगाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. सायबर गुन्हेगारांनी एका बँक अधिकाऱ्याला धमकी देत फसवलं. या माध्यमातून तब्बल 39 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अविनाश…
मोठी बातमी! राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेबाबत हायकोर्टात महत्त्वाची माहिती
लाडकी बहीण योजनेला हायकोर्टात चॅलेंज देण्यात आलं आहे. या योजनेविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर कोर्टात आज सुनावणी पार पडली. यावेळी राज्य सरकारने महत्त्वाची माहिती दिली. (फोटो–…
मराठ्यांना खूश केलं, आता ओबीसींचा नंबर, देवेंद्र फडणवीस उद्या नागपुरात, पडद्यामागे जोरदार हालचाली
ओबीसींची समजूत काढण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत सरकारने मराठा आरक्षणाबाबत नवा जीआर काढला. पण यामुळे ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत.…
Nagpur News: कोलकाताला जाणाऱ्या विमानाचं नागपुरात इमरजन्सी लँडिंग, वैमानिकाच्या प्रसंगावधनाने वाचले 272 प्रवाशांचा जीव
Nagpur Flight Emergency Landing: नागपूर विमानतळावर एका विमानाचं इमरजन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. पक्षी धडकल्याने विमानाचा समोरील भाग अशाप्रकारे चपकल्या गेला. त्यानंतर विमान नागपूर विमानतळावर उतरवण्यात आलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
युतीत असूनही उपेक्षा? NCP शहराध्यक्षांची समोरच नाराजी, अजितदादांचंही भर सभेतच उत्तर!
उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी विदर्भ दौऱ्यावर असताना…नागपूर येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी थेट…उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोर नाराजी व्यक्त केली. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समस्या…
एआय आधारित ‘मार्वल’मुळे आढळला ट्रकचालक; CCTVच्या मदतीने ७०० किमी दूर पोलिसांनी केली अटक
Hit and Run accused arrested: नागपूर ग्रामीण पोलिसांनी एका हिट अँड रन प्रकरणातील फरार ट्रक चालकाला अटक केली आहे. ‘मार्वल’ या एआय प्रणालीच्या मदतीने पोलिसांनी चालकाला शोधून काढले. देवलापार येथे…