जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये गोळीबार, नेमकं काय घडलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितली थरारक कहाणी
मुंबई: जयपुरहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये (१२९५६) सोमवारी पहाटे गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एकूण चार जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये दोन रेल्वे पोलीस…
Jaipur Mumbai Train Firing: पालघरजवळ एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गोळीबार, पोलिसासह ४ जणांचा मृत्यू
मुंबई: जयपूर-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. पालघरनजीक चालत्या ट्रेनमध्ये ही गोळीबाराची घटना घडली. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असल्याचे…
दारूच्या भट्ट्या शोधत बसतात शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार; अजितदादांनी लगावला टोला
बारामती : ‘पाहुणेवाडी गावातील दारूबंदी करा, आता शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार येतो आणि कुठे कुठे भट्ट्या आहेत त्या शोधत बसतो. पोलीस निवांत पगार घेतील. तुम्हाला आम्ही सॅल्युटच करतो’,अशा…
संभाजीऐवजी ए संभ्याSSSS म्हणाला, मित्राने तोंडावर खुरप्याने वार करताच रक्ताची धार लागली
कोल्हापूर:आपण अनेकदा आपल्या मित्रांना त्यांच्या नावावरुन चिडवत असतो. संपूर्ण नाव न उच्चारता ‘अव्या’, ‘रम्या’, ‘मन्या’, ‘सुन्या’, असा अपभ्रंश करुन मित्रांना हाक मारली जाते. थट्टा म्हणून हा प्रकार चालूनही जातो. मात्र,…
बहिणीची छेड काढणाऱ्याला तिन्ही भावांनी घेरलं; डोक्यात, गुप्तांगावर सपासप वार करुन खल्लास केलं
परभणी: बहिणीची छेड काढण्याचा राग मनात धरून परभणीत तिघांनी एका चाळीस वर्षीय व्यक्तीचा धारदार शस्त्राने वार करून खुन केला. या व्यक्तीच्या गुप्तांगावर वार करून त्याची निर्घृणपणे हत्या केली. सोमवारी रात्री…
शिंदे-फडणवीस सरकार घाबरलंय, छ. संभाजीनगरची दंगल ही गव्हर्न्मेंट स्पॉन्सर्ड: संजय राऊत
मुंबई: रामनवमीच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर येथे झालेली दंगल ही सरकार पुरस्कृत होती. शिंदे-फडणवीस सरकार हे काही लोकांना दंगलीसाठी प्रोत्साहन देत आहे, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. येत्या…
Ram Navami: मिरवणुकीत पोलिसांनी डीजे लावू दिला नाही, परभणीतील दोन तरुणांनी विष प्यायलं
परभणी: रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत पोलिसांनी डीजे लावण्यापासून रोखल्यामुळे दोन युवकांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना परभणीच्या मानवत शहरामध्ये घडली आहे. विषारी औषध प्राशन…