• Sat. Sep 21st, 2024

नागपूर बातमी

  • Home
  • महिला डॉक्टरची प्रसूतीस टाळाटाळ; चौकशीनंतर कारवाईचे निर्देश, प्राथमिक आरोग्य केंद्रातील घटना

महिला डॉक्टरची प्रसूतीस टाळाटाळ; चौकशीनंतर कारवाईचे निर्देश, प्राथमिक आरोग्य केंद्रातील घटना

नागपूर: चहा-बिस्किटांसाठी महिलांना भूल देऊन शस्त्रक्रिया सोडून पळ काढण्याची घटना ताजी असतानाच ग्रामीण भागातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांच्या डॉक्टरचा प्रताप समोर आला आहे. ही महिला डॉक्टर प्रसूतीस टाळाटाळ करत…

जनावरे चरवण्यासाठी रानात गेला; गुरे मालकाविनाच परतली, सगळीकडे शोधाशोध, नंतर जे घडलं त्यानं…

नागपूर: काटोल तालुक्यातील कोंढाळी वनपरिक्षेत्रातील कातलाबोडी येथे हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. जिथे पाळीव जनावरे चरायला गेलेल्या मेंढपाळावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात मेंढपाळाचा जागीच मृत्यू झाला. अमोल अंबादास मंगाभाते…

तत्वज्ञान सांगणाऱ्या महापुरुषांची परंपरा केवळ भारतात; मोहन भागवत यांचे प्रतिपादन

नागपूर: ‘तत्वज्ञान सर्वांकडे आहे. पण ते प्रत्यक्षपणे जगणे आणि ते सांगणाऱ्या महापुरुषांची परंपरा केवळ भारतात आहे. त्यामुळे अडलेल्या जगाला पथप्रदर्शन करण्याचे कार्य हे भारताचे कर्तव्य आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक…

रिफायनरीला विरोध झाल्यास हा प्रकल्प कुठे जाणार? देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले, वाचा नेमकं काय म्हणाले?

नागपूर: रत्नागिरीतील रिफायनरी समुद्र किनाऱ्यावरील आहे. यास विरोध झाल्यास केरळ वा चेन्नईला जाण्याचा धोका उद्भवू शकतो, अशी शक्यता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. उपराजधानीत रिफायनरीच्या मागणीकडे लक्ष…

कार्यक्रम आटोपून घराकडे निघाले; वाटेतच नियतीनं डाव साधला, दोघांच्या जाण्याने गाव हळहळलं

नागपूर: जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खिंडशी तुमसर रोडवरील शिकारा हॉटेलसमोर ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. रामटेकमध्ये ट्रकने दुचाकीला धडक दिली. दोघांचा जागीच…

आधी अत्याचार नंतर निर्दयीपणे महिलेला संपवलं; आक्षेपार्ह वस्तू आढळल्या अन्…,नागपुरात नेमकं काय घडलं?

नागपूर: बलात्कार केल्यानंतर धारदार शस्त्रांनी गळा चिरुन महिलेची हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना मंगळवारी दुपारी हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समृद्धी महामार्गालगतच्या वडगाव गुजर परिसरात उघडकीस आली. मृत महिलेची अद्याप…

मुलीची हत्या करून आईने घेतला गळफास; नरखेडमधील थरारक घटना

नागपूर: मुलीची हत्या करून आईने गळफास घेऊन आत्महत्या केली.ही थरारक घटना नरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे वसाहतीत उघडकीस आली. कीर्ती राकेश बुवाडे (वय २५) व देविका (वय ३)अशी मृतकांची नावे…

तरुणाची आत्महत्या,पोलीस कर्मचाऱ्याच्या दबावामुळे या तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप; कुटुंबीयांचा ठाण्याला घेराव

नागपूर : नागपूरच्या पाचपावली पोलिस ठाण्यांत बुधवारी तरुणाचा मृतदेह घेऊन पोलिस ठाण्याला काही लोकांनी घेराव घातल्याने खळबळ उडाली आहे. पाचपावली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या दबावामुळे या तरुणाने राहत्या…

चिमुकलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण: आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट देणारा PSI निलंबित; पोलिस आयुक्तांची कडक भूमिका

नागपूर : मुलीवर मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्याबाबत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी कडक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात तैनात असलेल्या पीएसआयला आयुक्तांनी निलंबित…

ऐकावे ते नवलचं! काकाचे पुतण्याच्या प्रेयसीसोबत लग्न; तरुण चक्क काकूलाच घेऊन पळाला, नेमकं प्रकरण काय?

नागपूर: प्रेयसीच्या कुटुंबियांनी बेरोजगार प्रियकराशी लग्न लावण्यास नकार दिला. नंतर तरूणीच्या घरच्यांनी तिच्यासाठी दुसरं स्थळ पाहिलं आणि तिचं लग्नही ठरलं. त्यानंतर त्या मुलीचे लग्न झाले. मात्र ज्या मुलासोबत तरुणीचे लग्न…

You missed