Mumbai News: सीएसएमटीकडून निघालेली लोकल फलाटाला धडकली, मुंब्रा स्थानकात थरकाप उडवणारा प्रसंग
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून रात्री ८.०४ ची टिटवाळा जाणारी लोकल मुंब्रा स्थानकातील फलाट क्रमांक एकला धडकल्याची घटना बुधवारी रात्री घडली. अपघातात कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. यामुळे सुमारे २५…
टोमॅटोच्या दराचं दीडशतक पार, बाजारात ही स्थिती किती दिवस राहणार, कृषी आयुक्तांनी दिली अपडेट
मुंबई : मान्सूनचं उशिरा झालेलं आगमन, पावसानं दडी मारल्यानं टोमॅटोची दरवाढ झालेली आहे. मुंबईकरांना टोमॅटो खरेदासाठी अधिक पैसे खर्च करावे लागत आहे. दररोजच्या जेवणामध्ये वापरला जाणारा टोमॅटो चांगलाच महाग झाला…
VIDEO | चेंबूरमध्ये अचानक रस्ता खचला, २५ फूट खोल खड्डा, बघता-बघता ४० वाहनं आत सामावली
मुंबई : मुंबईतील चेंबूर परिसरात जमीन खचल्याचा प्रकार समोर आला आहे. सुमन नगर प्रियदर्शनी पार्कजवळ हा प्रकार घडला. धक्कादायक म्हणजे ४० ते ५० मोटरसायकल आणि चार-पाच कारही या खचलेल्या खड्डयात…
शरद पवार यांचा वरदहस्त असेपर्यंत मीच प्रदेशाध्यक्ष; जयंत पाटलांचं अजित पवारांना प्रत्युत्तर
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा आहे आणि आता अलीकडे झालीय ती ‘नोशनल पार्टी’ आहे’, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी लगावला. ‘त्या पक्षाने मला…
राष्ट्रवादीचे नेते मंत्रिमंडळात, भाजपचा स्ट्राइक रेट घटणार, दिग्गज वेटिंगवर राहणार, कारण..
मुंबई : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अस्थिरता निर्माण झाली आहे. २०१४ ते २०१९ या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात भाजपचं वर्चस्व होतं. २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेना,…
मुंबईत राजकीय बैठकांचा धडाका,मविआत घडामोडी वाढल्या, काँग्रेसची बैठक,ठाकरेंची पत्रकार परिषद
MVA News : राज्यात गेल्या चार दिवसांपासून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. आज आणि उद्या मुंबईत राजकीय बैठकांचा धडाका असणार आहे. काँग्रेसनं आज बैठक बोलावली असून उद्धव ठाकरे देखील भूमिका…
म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी बातमी, अखेरचे काही दिवस शिल्लक, अर्ज कसा करायचा
MHADA House : मुंबईकरांसाठी मोठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महाडाच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्यांना १० जुलैपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. आतापर्यंत एक लाखांपेक्षा अधिक अर्ज आले आहेत.
पश्चिम रेल्वेकडून पावसाचं कारण देत गाड्या रद्द नंतर यू टर्न, घुमजाव का करावं लागलं?
Western Railway : पश्चिम रेल्वेनं पावसाचं कारण देत गाड्या रद्द केल्या होत्या. मात्र, नंतर हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी वस्तूस्थिती मांडल्यानंतर घुमजाव करण्यात आलं.
मुंबईतील आणखी एक धोकादायक पूल पाडला; प्रवाशांना घ्यावा लागणार दीड किमीचा फेरा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : गिरगाव चौपाटी येथील सुमारे ७० वर्षांहून अधिक जुना अंबालाल पटेल पूल धोकादायक झाल्याने महापालिकेच्या हद्दीतील बाजू पाडण्यात आली असून पश्चिम रेल्वे मार्गावरील पाडकाम बाकी…
सहा महिन्यांत लाचखोरी दणक्यात! सर्वाधिक लाचखोर नाशिकमधील, राज्यातील आकडेवारी वाचून धक्का बसेल
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : पहिल्या तिमाहीमध्ये घसरलेली महाराष्ट्रातील लाचखोरी पुन्हा एकदा वाढली आहे. या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४३९ सापळे लावून ६१२ लाचखोरांना अटक केली…