PM मोदी, अमित शहा, शिंदेंच्या बॅगा-हेलिकॉप्टर तपासा; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर पाहा निवडणूक आयोगाने काय उत्तर दिले
Maharashtra Election 2024: विधानसभा निवडणुकीत बॅगा आणि हेलिकॉप्टर तपासणीवरून राजकारण तापलेले असताना उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांवर आता निवडणूक आयोगाकडून उत्तर आले आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: सलग दुसऱ्या दिवशी शिवसेना…
ज्याने धाराशिवच्या नावाला गद्दारीचा कलंक लागू दिला नाही त्या उमेदवाराला खंबीर साथ द्या- उद्धव ठाकरे
Maharashtra Election 2024: धाराशिवच्या लोकांनी लोकसभेत जशी ओमराजेंना साथ दिली तशीच साथ कैलास पाटील यांना द्यावी असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले. Lipi धाराशिव (रहीम शेख): जो व्यक्ती सोन्याच्या…
संजय राऊतांना मनसेकडून आग्रहाचे निमंत्रण! राज ठाकरेंच्या सभेत व्यासपीठावर एक खुर्ची उद्धव ठाकरेंच्या खासदारासाठी; पाहा नेमके काय प्रकरण
Maharashtra Election 2024: मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यानी थेट उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांना राज ठाकरे यांच्या विक्रोळीत होणाऱ्या सभेचे आमंत्रण दिले आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: विधानसभा…
हा तर महाराष्ट्रातील अडीच कोटी महिलांचा अवमान; मविआला टोला लगावताना तटकरेंनी केले मोठे वक्तव्य
Sunil Tatkare In Alibag Murud Constituency Mahendra Dalvi : सुनील तटकरे यांनी अलिबाग मुरुड मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवरुन महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. महाराष्ट्र…
नागपूरमध्ये प्रचार पत्रकांसह दोन हजार ७००हून अधिक धान्याचे किट जप्त, आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल
Maharashtra Election 2024: विधानसभा निवडणुकीत नागपूर पश्चिम मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नरेंद्र जिचकार यांच्यावर आचारसंहिता भंगाचा आरोप करण्यात आला आहे. शहरात २ हजार ७००हून अधिक धान्याचे किट जप्त करण्यात आले असून…
ऐन निवडणुकीत पैशांची चणचण, भाजपच्या उमेदवाराने केले मदतीचे आवाहन; बँकेचा खातेनंबर शेअर केला
Karjat Jamkhed Assembly constituency: विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कर्जत-जामखेडमधील भाजपचे उमेदवार प्रा. राम शिंदे यांनी थेट मतदारांना आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र टाइम्स अहिल्यानगर (विजयसिंह होलम): विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या…
माजी आमदाराच्या भावनिक पत्राने मतदारसंघातील वातावरण टाईट; मतदानाच्या आधी घेणार निर्णय
Solapur South Assembly Constituency Dilip Mane : पक्षाकडे उमेदवारी मागितली, मात्र डावललं गेलं. त्यानंतर माजी आमदाराने अपक्ष अर्ज दाखल केला, मात्र तोदेखील मागे घ्यायला लावला. आता मतदानाआधी त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचचं…
नवीन पैलवान येतील, मात्र वस्ताद एकच…काहीही करा पण पवार साहेबांचा नाद करू नका; रोहित पवारांचं फडणवीसांवर टीकास्त्र
Rohit Pawar Criticize Devendra Fadnavis : रोहित पवार यांनी युगेंद्र पवार यांच्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत काहीही करा पण पवार साहेबांचा नाद करू नका, असा इशाराच…
महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? महायुती की मविआ? निवडणुकीपूर्वी निकालाचं सर्वेक्षण, आवडता CM कोण?
Maharashtra Election Survey : मैटराइजच्या सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघापैकी महायुती आघाडीला १४५-१६५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला १०६-१२६ जागा मिळण्याची शक्यता आहे. हायलाइट्स: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी निकालांचे…
चांदीच्या विटानंतर आता एक कोटी सापडले; कल्याणमधील गांधारी परिसरातील कारवाई
Maharashtra Election 2024: निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला कल्याणच्या गांधारी परिसरात एका व्हॅनमधून १ कोटीहून अधिक रक्कम सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम कल्याण: राज्यातील विधानसभा निवडणुकीत भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी…