• Thu. Sep 17th, 2026

ठाणे बातम्या

  • Home
  • दगदग-धावपळीने अशक्तपणा, एकनाथ शिंदे रुग्णालयात, कशी आहे प्रकृती? Health Update समोर

दगदग-धावपळीने अशक्तपणा, एकनाथ शिंदे रुग्णालयात, कशी आहे प्रकृती? Health Update समोर

Eknath Shinde Health Update : सततची दगदग व धावपळीमुळे एकनाथ शिंदे यांना अशक्तपणा जाणवत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे :…

Thane News : शिळ गावात गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा, शोकाकुल कुटुंबियांना अंत्यसंस्कारावेळी मनस्ताप

ठाण्यात सुरु असलेल्या पावसाने शिळफाटा परिसरात पाणी साचलं आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे शिळ गावातील नागरिकांना आज अत्यंत विचित्र अनुभव आला आहे. अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या ग्रामस्थांना गुडघाभर…

Thane News: पावसाळी पाहणी दौऱ्यावरुन शिवसेनेत ‘नाट्यसरी’; महापौरांसमोरच नगरसेवकांची नाराजी

Thane News: पावसाळ्यापूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून करण्यात आलेल्या नालेसफाई आणि सर्वेक्षणाचा फज्जा पहिल्याच मुसळधार पावसात उडाला असल्याचा आरोप त्यांनी केला. घोडबंदर रोड(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) विनित जांगळे, ठाणे : शहरात गुरुवारी…

Thane Tree Collapsed : ठाण्यात झाड कोसळले, पादचाऱ्याच्या छाती आणि डोक्याला दुखापत, महापौर ॲक्शन मोडमध्ये

ठाण्यात मंगळवारी झाड कोसळल्याची घटना घडली. तसेच मुंबईतही शाळेच्या बसवर झाड कोसळल्याची घटना घडली. या घटनेनंतर ठाणे महापालिका महापौर शर्मिला पिंपळोलकर ॲक्शन मोडमध्ये आल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे,…

मटा इम्पॅक्ट : ठाण्यात अनधिकृत बांधकामांवरुन राजकारण तापलं, ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वृत्तानंतर अहवाल बनवण्याचे निर्देश

ठाण्यात अनधिकृत बांधकमांवरुन राजकारण तापलेलं आहे. विशेष म्हणजे मानपाडा कोठारी कंपाउंडमध्ये अनियमितपणे बांधकाम उभारले जात असल्याचं वृत्त महाराष्ट्र टाइम्सने प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर अनधिकृत बांधकामांबाबत अहवाल बनवण्याचे निर्देश देण्यात…

Kalyan Dombivli Heavy Rain : कल्याण डोंबिवलीत पाऊस थांबेना, पुन्हा जोर वाढला, शिळफाट्यात वाहतूक ठप्प, तर मुंबई-नाशिक महामार्ग जाम

कल्याण आणि डोंबिवली शहरांत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शीळफाटा परिसरात तर अनेक वाहनं पाण्याखाली गेले आहेत. विशेष म्हणजे रात्रीपासून सुरु झालेला मुसळधार…

Thane News : ठाण्यात तब्बल 116 कर्मचाऱ्यांच्या एकाचवेळी बदल्या, महापालिका आयुक्तांचा मोठा निर्णय

ठाणे महापालिका आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे. तब्बल 116 कर्मचाऱ्यांच्या एकाचवेळी बदली करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या तक्रारीनंतर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी हा…

Thane Water Supply : ठाणेकरांनो पाणी भरुन ठेवा, 12 तास पुरवठा बंद राहणार, महापालिकेचं महत्त्वाचं आवाहन

ठाण्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ठाणे महापालिकेला पुरवठा करणाऱ्या प्राधिकरणाकडून 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यामुळे शहरातील विविध भागांमध्ये 12 तास पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला…

ठाणे-डोंबिवली ते नवी मुंबई प्रवास सुस्साट! ४५ मिनिटं वाचणार; ऐरोली-काटई उन्नत मार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला

Dombivli to Navi Mumbai: कल्याण-शीळ मार्गावर होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी ऐरोली ते काटई नाका उन्नत मार्गाचं काम करण्यात येत आहे. या मार्गावरील दोन टप्प्यांचं काम लवकरचं पूर्ण होणार असून जुलैमध्ये हे…

Thane News : मुंब्रा बायपासवर रस्ता खचला, तातडीने दुरस्तीचे काम सुरु होणार

ठाण्यातील महत्त्वाचा मानला जाणारा मुंब्रा बायपास रस्ता खचला आहे. विशेष म्हणजे पहिल्याच पावसात हा रस्ता खचला आहे. रस्ता खचल्यानंतर आता दुरुस्तीची मोहीम सुरु होईल. या कामादरम्यान वाहतूक कोंडी होण्याची शक्यता…

You missed