राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक झटका बसणार; दिल्लीतील बंगला सोडावा लागणार, भूखंडही गमावला
नवी दिल्ली:केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला होता. हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का असल्याची चर्चा होती. ही चर्चा…
अदानीप्रकरणी शरद पवारांनी व्यक्त केली भूमिका; हिंडेनबर्ग अहवालाबाबत म्हणाले…
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : अदानी प्रकरणात संसदेच्या संयुक्त समितीमार्फत अर्थात ‘जेपीसी’कडून चौकशी करण्यासाठी संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधकांच्या गोंधळात वाया गेले असतानाच, ‘या अहवालाबाबत ‘जेपीसी’चौकशी करणे व्यर्थ असून, त्यातून या प्रकरणावर…
आशिष देशमुख राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेणार? विधानसभेसाठी मतदारसंघ ठरला, प्लॅनिंग सुरु
नागपूर : काँग्रेस नेते आशिष देशमुख गेल्या अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज आहेत. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्यांच्यातील लढत जगाला माहीत आहे. दोन्ही नेते एकमेकांवर हल्ला करण्याची एकही संधी सोडत…
पालकमंत्री उदय सामंत यांचा शरद पवारांवर निशाणा; म्हणाले हा तर प्रत्येक रिक्षावाल्याचा अपमान
रत्नागिरी : ‘काल एक महाभाग’ असा उल्लेख करत रिक्षावाल्याच्या नेतृत्वाखाली काम करायचं नसल्यामुळे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री नको असं शरद पवार यांनी म्हटले. मात्र त्यानंतर दोन तासांनी अजितदादांनी दम दिल्यावर…
वीर सावरकर हा राष्ट्रीय मुद्दा नाही, आम्ही आधी जे बोललो ते हिंदू महासभेसाठी होते- शरद पवार
नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबाबत वक्तव्य केल्यापासून महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. यावरून भाजपने महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. आता या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजप राज्यभर सावरकर…
माफीवीर म्हणू नका, पवारांनी राहुल गांधींना खडसावलं, हायव्होल्टेज बैठकीत काय झालं? वाचा…
नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील राहुल गांधी यांच्या टीकेनंतर शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात तणाव निर्माण झाला होता. अगदी काँग्रेसने आयोजित केलेल्या बैठकीवर ठाकरे गटाने बहिष्कार टाकला होता. पण ज्येष्ठ…