‘…तर जनता हिशोब मागेल’, भरत गोगावले यांचा मित्रपक्षांना मोठा इशारा, महायुतीत एकोपा ढासळतोय?
शिवसेना मंत्री भरत गोगावले यांनी आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मित्रपक्षांना एकत्र निवडणूक लढवण्याचं आवाहन केलं आहे. महायुतीत स्वबळाची भाषा वापरणाऱ्याला जनता हिशोब मागेल, असा इशारा भरत गोगावले यांनी दिला आहे.…
ठाकरे गटासाठी अत्यंत वाईट बातमी, शिवसेना फुटली तेव्हा उद्धव ठाकरेंसाठी पुढे आलेल्या नेत्यानेच साथ सोडली
उद्धव ठाकरे यांचे खंदे समर्थक तथा माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वत:च्या स्वतंत्र पक्षातून निवडणूक लढण्याचा त्यांनी निर्धार केला आहे.…
जागा किती मिळाल्या यापेक्षा विचारधारेला आमचं महत्त्व, निवडणुकीवर प्रश्न; एकनाथ शिंदेंचं विधान!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Nov 2025, 9:30 pm Follow उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे जिल्ह्यात होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच…
शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्यावर विखे पाटलांचं स्पष्टीकरण, म्हणाले, ‘आता भाषण करायची पंचाईत…’
राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अखेर आपल्या वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरुन त्यांच्यावर टीका केली जात होती. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
कल्याण डोंबिवलीत मोठा राजकीय भूकंप, दीपेश म्हात्रे यांचा भाजपात प्रवेश, ठाकरेंसह शिंदेंनाही मोठा धक्का
कल्याण डोंबिवलीत मोठा राजकीय भूकंप घडला आहे. कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे नेते दीपेश म्हात्रे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला आहे.
अजित पवारांनी मोठ्या राजकीय सस्पेन्सवर अखेर पडदा टाकला, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी आज एका मोठ्या राजकीय सस्पेन्सवर पडदा टाकला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) दीपक पडकर, बारामती : बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत…
Ajit Pawar on Parth Pawar : पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का केला नाही? अजित पवारांनी सांगितलं खरं कारण
जमीन गैरव्यवहार प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल झाला. पण पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. यामुळे अजित पवार यांच्यावर टीका होत आहे. अखेर अजित पवार यांनी माध्यमांसमोर येत याबाबत…
मनोज जरांगेंना संपवण्याचा कट, प्रत्यक्ष धनंजय मुंडे आणि आरोपी यांच्यातील संभाषणाच्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये काय?
Dhananjay Munde : मनोज जरांगे पाटील यांनी आज धनंजय मुंडे यांचं थेट नाव घेत खळबळजनक आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपांमुळे राज्यातलं राजकारण आता तापण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे जरांगेंनी…
आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, अजित पवार जमीन व्यवहार प्रकरणी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अजित पवार पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राष्ट्रवादी…
पार्थ पवारांची चौकशी होईपर्यंत अजित पवारांनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा; एकनाथ खडसेंचं आवाहन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 Nov 2025, 6:22 pm Follow अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या मालकीच्या कंपनीने पुण्याच्या…हायप्रोफाईल कोरेगाव आयटी पार्क परिसरातील 40 एकर सरकारी जमीन…कमी किंमतीत खरेदी केल्याचा आरोप करणारी…