Parbhani News: कंदुरीच्या निमित्ताने दोन मित्र नदीवर गेले; पोहण्याचा मोह झाला, पाण्याचा अंदाज चुकला अन् विपरीत घडलं, दोघेही…
Parbhani : परभणीमध्ये दोन युवकांचा गोदावरी नदीमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने सध्या सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. नदीचे पाणी पाहून पोहण्याचा मोह झाला पण तो या युवकांच्या…
मतचोरीचा मुद्द्यावर भाजपचं शिक्कामोर्तब, पण आता त्यातही हिंदू-मुस्लीम करतायंत : ठाकरे
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका आणि भिवंडी ग्रामीण विधानसभेतील…विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. ह्यावेळी शिवसेना नेते-सचिव…
राज्यपालांवर वादग्रस्त वक्तव्य, वकील असिम सरोदेंची सनद तीन महिन्यांसाठी रद्द; पुढे काय?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•3 Nov 2025, 9:27 pm Follow पुण्यातील प्रसिद्ध वकील आणि सामाजिक कार्यकर्ते असीम सरोदे यांची वकिलीची सनद… बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी तीन महिन्यांसाठी निलंबित केली आहे.सार्वजनिक…
रात्रीस खेळ चाले! डोंबिवलीत एकाच भागातल्या चार दुकानांवर चोरांचा डल्ला, व्यापाऱ्यांमध्ये घबराट, नेमकं काय घडलं?
Dombivili shops robbery: डोंबिवलीत चोरट्यांनी एकाच रात्री चार दुकाने फोडून पोलिसांना आव्हान दिले आहे. झेरॉक्स दुकानात सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असूनही, चोरट्यांचा सुळसुळाट वाढल्याने व्यापारी चिंतेत आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रदिप…
बेकायदेशीर सुरु असलेले कारखाने कायदा हातात घेऊन बंद पाडू, राजू शेट्टीचं सरकारला आवाहन!
कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस दराचा तोडगा काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून बैठकसाखर कारखानदार, शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठकीचे नियोजन पण काही साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित नसल्यामुळे राजू शेट्टींची नाराजी या बैठकीनंतर राजू शेट्टींची आक्रमक…
Raigad News: रात्रीच्या वेळी झाडांवर डाव धरून बसायचे अन् मोरांची शिकार करायचे; ऊसतोड मजुरांचा वन्यसंपदेशी खेळ, टोळी ताब्यात!
Raigad Crime: रायगड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या टोळीने हातनूर परिसरात दोन मोरांची शिकार केली. ग्रामस्थांनी सतर्क राहून टोळीला पकडले आणि वनविभाग व पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेने सर्वत्र धक्कादायक भावना व्यक्त…
तरुणीला कॉलेजमध्ये गाठलं, गप्पा मारताना अचानक कारमध्ये बसवलं अन् लॉजवर नेलं; ती धमकी देत…, घटनेनं खळबळ
Crime News: महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला वडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन बळजबरीने अत्याचार करण्यात आला. आरोपीने पीडितेला लॉजवर नेऊन तिच्यावर जबरदस्ती केली. या घटनेनंतर पोलिसांनी पोस्को कायद्यासह बलात्काराच्या कलमांतर्गत गुन्हा…
Sikandar Shaikh: सिकंदरसोबत पंजाबमध्ये चुकीचं घडलं? संशयाचं धुकं अन् थेट मुख्यमंत्र्यांना फोन, काय बोलणं झालं? सुळेंनी दिली माहिती
Sikandar Shaikh Arrest पैलवान सिकंदर शेख यांना पंजाब पोलिसांनी शस्त्र तस्करी प्रकरणी अटक केली असून या अटकेमुळे कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे आणि रोहित…
ठाणे- बेलापूर मार्गाचा होणार कायापालट! 889 कोटींच्या प्रकल्पात उभारणार 3 नवे उड्डाणपूल, पाहा कुठे होणार बांधकाम
Thane – Belapur Road: ठाणे-बेलापूर मार्गाचे चित्र लवकरच बदलणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे वाढणारी प्रवासी आणि मालवाहतूक लक्षात घेता, या मार्गाचे नूतनीकरण केले जाईल. म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई:…
कोकण रेल्वेचा मोठा निर्णय! कणकवली, सिंधुदुर्गला 8 एक्सप्रेसचा थांबा; कधी सुरू होणार ही सेवा, कोणती गाडी कधी थांबणार जाणून घ्या
Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या आठ मेल-एक्सप्रेस गाड्यांना आता सिंधुदुर्गनगरी आणि कणकवली स्थानकांवर थांबा मिळणार आहे. रेल्वे मंडळाच्या या निर्णयामुळे कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.…