निकालानंतर शिंदे गटाचा विजयोत्सव; धंतोली येथील कार्यालयासमोर ढोलताशे, आतषबाजी
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : शिवसेना आमदारांच्या अपात्रेसंबंधी याचिकेवर एकनाथ शिंदे यांचा गट हीच खरी शिवसेना, असा निकाल विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी देताच शिंदे गटातर्फे शहरात विजयोत्सव साजरा…
लोकसभेसाठी रामटेकमध्ये जोरदार चुरस, कुणाल राऊतांपाठोपाठ किशोर गजभियेही इच्छुक, काँग्रेसकडून चाचपणी
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: लोकसभा निवडणुकीसाठी रामटेक मतदारसंघात युवकचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत पाठोपाठ गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले किशोर गजभिये यांनीही इच्छा व्यक्त केल्याने चुरस उद्भवण्याची शक्यता आहे. नागपुरात माजी आमदार…
अखेर सुनील केदार यांना जामीन मंजूर, उच्च न्यायालयाकडून दिलासा,काँग्रेससाठी गुड न्यूज
नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (एनडीसीसी) बँकेतील १५३ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात माजी मंत्री सुनील केदार यांचा जामीनअर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंजूर केला आहे. या घोटाळ्यात त्यांना व…
मी नायलॉन मांजा वापरणार नाही…; हजारो नागपूरकरांनी घेतली शपथ, मनपाच्या कार्यशाळेत संकल्प
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘पतंग उडविण्याचा आणि दुसऱ्याची पतंग काटण्याचा आनंद मोठा असला तरी… यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजाने अनेकांचे बळी घेतले. मुक्या प्राण्यांसह पक्षीही जखमी होऊन तडफडत मृत्युमुखी…
विदर्भात पारा घसरणार, थंडीचं कमबॅक कधी होणार, तापमान १० अंशाच्या खाली जाण्याचा अंदाज
Authored by ललित पत्की | Edited by युवराज जाधव | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 7 Jan 2024, 10:53 pm Follow Subscribe Nagpur News : सध्या उत्तर भारतात चांगल्या प्रमाणात थंडी…
राज्यातील सर्व धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण हटवणार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
नागपूर: राज्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण टप्प्याटप्प्याने हटविले जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपुरात सांगितले. शनिवारी फडणवीस यांनी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात गडचिरोली जिल्हा नियोजनाची…
नागपुरातील आईस फॅक्टरीत स्फोट; अमोनिया वायूच्या गळतीमुळे टाकी फुटली, तीन कामगार जखमी
नागपूर: कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उप्पलवाडी येथील बालाजी आइस फॅक्टरीत स्फोट झाल्याने तीन श्रमिक जखमी झाले. ही घटना शनिवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. दोन श्रमिकांना मेयोत दाखल करण्यात आले…
शस्त्रक्रियेवेळी रुग्णाचा मृत्यू; मजदूर संघाचा रेल्वे रुग्णालयात गोंधळ; नियंत्रण कक्ष बंद पाडला
नागपूर: रुग्णाच्या मृत्युनंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातल्याने तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाला होता. दरम्यान संतप्त कर्मचाऱ्यांनी नियंत्रण कक्षही बंद पाडल्याने त्याचा परिणाम रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर झाला होता. सुनील…
उपचारासाठी अमरावतीहून नागपूरमध्ये आले, परताना काळाचा घाला, माय-लेकाचा दुर्दैवी अंत तर…
नागपूर : वाडी पोलीस स्टेशन, नागपूर अंतर्गत अमरावती रोडच्या आठव्या मैल चौकात भरधाव वेगात कार नियंत्रणाबाहेर जाऊन दुभाजकाला धडकून रस्त्यावर पलटी झाली. या कारला पलीकडून येणाऱ्या आयशर ट्रकने जोरदार धडक…
कंपनीला लाभ मिळवून देण्यासाठी लाच मागितली, गुप्त माहितीवरून सीबीआयनं सापळा रचला, सहा जण जाळ्यात
नागपूर: कंपनीला लाभ मिळवून देण्यासाठी लाच घेणाऱ्या पेट्रोलियम अॅण्ड एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनच्या (पेसो) दोन अधिकाऱ्यांसह चौघांना सीबीआयने अटक केली. सीबीआयच्या पथकाने चौघांच्या घराची झडती घेऊन तब्बल दोन कोटी १५ लाखांची…