रेल्वेवरील गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई विभागातील कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील लोकलवरील गर्दी, गर्दीमुळे रेल्वे रुळांवर होणारे अपघाती मृत्यू रोखण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने धोरणात्मक उपायांची आखणी करून स्वतःपासून अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. या…
पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकचा प्रवाशांना फटका, रस्तेमार्गेही प्रवासहाल, रिक्षा-टॅक्सीच्या दरवाढीमुळे प्रवाशी हैराण
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: पश्चिम रेल्वेच्या नव्या रेल्वे रूळजोडणीचा ब्लॉक सुरू झाल्यानंतर लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रेल्वेचा त्रास टाळण्यासाठी काहींनी घर ते कार्यालय हा पल्ला गाठण्यासाठी…
मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची उद्या बैठक, मनोज जरांगेंची सरकारशी चर्चेची तयारी म्हणाले..
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नानं गंभीर रुप धारण केलं आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक उद्या होणार आहे.
२००२ ते २०१९पर्यंत देशात प्रत्येक लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या दुर्घटना घडल्या : कुमार केतकर
मुंबई : २००२ सालची गोध्रा दुर्घटना ते २०१९ चा पुलवामा हल्ला या दरम्यान प्रत्येक लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात मोठी दुर्घटना घडलेली आहे. हा निव्वळ योगायोग् नाही. म्हणून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी…
मोकळ्या श्वासासाठी सूचना जारी, राज्यातील प्रदूषण नियंत्रणासाठी महत्त्वाची पावले, बांधकामासाठी विशेष सूचना
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील प्रदूषणावर मात करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनंतर राज्यातही प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांसाठी पावले टाकण्यात आली आहेत. मुंबई वगळता इतर शहरे, ग्रामीण भागासाठी पर्यावरण…
प्रजासत्ताक दिनी ३५० किल्ल्यांवर भगवा फडकणार, हिंदवी स्वराज्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त संकल्प
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे २०२३-२४ हे ३५०वे वर्ष आहे. या निमित्ताने राज्यातील गिर्यारोहणातील शिखर संस्था असलेल्या अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने राज्यातील ३५० गडकिल्ल्यांवर तिरंगा…
मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी भन्नाट प्लॅन, भुयारी मेट्रोच्याही खाली वाहनांचा भूमिगत मार्ग
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: आरे ते कफ परेड दरम्यान तयार होणाऱ्या मेट्रो ३ या भुयारी मार्गिकेच्याही खालून वाहनांचा भूमिगत मार्ग तयार होणार आहे. जमिनीपासून तब्बल ४० मीटर खोलीवर हा…
पश्चिम रेल्वेवर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, शेकडो लोकल फेऱ्या रद्द ; प्रवाशांची प्रचंड गर्दी
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: दहा दिवसांच्या ब्लॉकमुळे चर्चेत असलेल्या पश्चिम रेल्वेवरील सहाव्या मार्गिकेच्या जोडकामाला सुरुवात झाली असून आज, शनिवारी सुमारे ५०० लोकल फेऱ्यांवर त्याचा परिणाम होणार आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या…
अखेर न्या. शिंदे समितीला मुदतवाढ,राज्य सरकारचा मोठा निर्णय, मनोज जरांगे काय भूमिका घेणार ?
युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…
किसन कथोरे कपिल पाटील यांच्यात मनोमिलनाच्या चर्चा, काही दिवसांपासून सुरु होतं शीतयुद्ध
Kapil Patil : केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या कार्यक्रमात हजेरी लावल्यानं त्यांच्यात मनोमिलन झाल्याच्या चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहेत.