Parbhani News: चार महिन्यातच सारी स्वप्न तुटली… सासरी सततचे टोमणे अन् अतोनात छळ, नवविवाहितेने आयुष्य संपवलं
Parbhani Newly Married Woman Ends Life: चार महिन्यांपूर्वी लग्न झालं. पण, पती आणि सासरच्यांकडून सतत फक्त टोमणे आणि छळ. अखेर कंटाळून विवाहितेने आयुष्य संपवलं. परभणीत हादरवणारी घटना. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
Latur Crime : आईचा शेत विकण्यास विरोध, पोटच्या मुलाने जन्मदातीला संपवून स्वत:चा जीव घेतला; एकावेळी माय-लेकावर अंत्यसंस्कार
Latur Son Commits Suicide after Killing Mother : राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, लातूरमध्ये एक संतापजनक आणि धक्कादायक घटना घडली आहे. पोटच्या मुलाने ८० वर्षीय आपल्या आईची हत्या…
नवीन बायपासवर मृत प्राण्यांची वाढती संख्या, विल्हेवाट लावण्याची जबाबदारी कोणाची?
Bhandara Bypass: भंडारा शहरातील नवीन बायपास रस्त्यावर वाहनांच्या धडकेत मोकाट जनावरांचा मृत्यू होत आहे, ज्यामुळे त्यांचे मृतदेह अनेक दिवस रस्त्यावर विद्रूप अवस्थेत पडून राहतात. यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे,…
ठेवी परत न केल्यास आत्मदहन करू… ‘निसाका’ विक्रीविरोधात कामगारांचे निदर्शन
Nashik Workers Protest: निफाड सहकारी साखर कारखाना कामगारांचे थकीत वेतन आणि सभासदांच्या ठेवी परत न करता विकल्यास कामगार व सभासद आत्महत्येचा इशारा देत आहेत. जिल्हा बँकेने कारखाना विक्रीचा घाट घातल्याने…
अमर काळे यांचा धक्कादायक खुलासा; ‘निवडणुकीत विजयासाठी 2 कोटींची ऑफर, अनेक उमेदवारांना प्रस्ताव’
शरद पवार यांनी केलेल्या एका खळबळजनक दाव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार यांच्या पाठोपाठ खासदार अमर काळे यांनी मोठा दावा केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या…
लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी! 26 लाख महिलांची चौकशी होणार
Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारने खुश केलं आहे. राज्य सरकारने लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हफ्ता वितरीत केला आहे. यामुळे लाडक्या बहिणी खुश आहेत. पण राज्यातील…
अब्दुल सत्तार यांना धक्का, कोर्टाने याचिका फेटाळली, नेमकं प्रकरण काय?
राज्याचे माजी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. अब्दुल सत्तार यांच्या वकिलांनी दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर :…
कोराडी मंदिर परिसरात भीषण दुर्घटना, बांधकामाचा भाग कोसळला; 17 मजूर जखमी, बचावकार्य सुरू
विदर्भातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोराडी मंदिराच्या परिसरातील बांधकामाचा भाग कोसळला असून ज्यात १७ मजूर जखमी झाले आहेत. यासंंबंधी बचावकार्य सुरू झाले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जितेंद्र खापरे, नागपूर : नागपूर…
रायगडमध्ये तरुण ATM मध्ये पैसे काढण्यासाठी गेला, दरवाज्याचं हँडल पकडलं अन् नको तेच घडलं
तरुण एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला. त्यानं दरवाज्याचं हँडल पकडलं आणि नको तेच घडलं. रायगडमधील श्रीवर्धन तालुक्यात ही दुर्देवी घटना घडली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यातील…
सैनिक विद्यालयात 16 विद्यार्थ्यांना संसर्गजन्य आजाराची लागण, शाळेतील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर
सैनिक विद्यालयात 16 विद्यार्थ्यांना संसर्गजन्य आजाराची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. तब्बल 600 विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेचा प्रश्न त्यामुळे ऐरणीवर आला आहे. शाळा व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…