अन्यथा विचार करावा लागेल! शिंदे ‘आपल्या’ मंत्र्यांवर संतापले; ‘निर्मल भवन’वर कानउघाडणी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपल्या पक्षाच्या मंत्र्यांची कानउघाडणी केली आहे. अकार्यक्षम मंत्र्यांवर शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली असून, प्रशासकीय कामात सुधारणा करण्याची ताकीद दिली आहे. (फोटो–…
आपला पक्ष सर्वाधिक काळ सत्तेत राहिलेला आहे, पण या गोष्टींमध्ये आपण कमी पडतो : धनंजय मुंडे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•19 Sep 2025, 7:15 pm राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) यांचं राष्ट्रीय चिंतन शिबिर नागपूरमध्ये पार पडलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री खासदार आणि वरिष्ठ नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. या…
राष्ट्रवादीचे ‘नागपूर डिक्लेरेशन’, भाजपशी युतीवर महत्त्वाचा निर्णय, शिंदे गटाबाबत भूमिका काय?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चिंतन शिबिर पार पडले. त्यात नागपूर डिक्लेरेशन जाहीर करण्यात आले. भाजपबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा.प्रतिनिधी,…
अजित पवारांचं बारीक निरक्षण, उद्घाटनावेळीच ठेकेदारावर संताप, काय घडलं?
Maharashtra Times•17 Sep 2025, 11:02 am उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेतजिल्हा रुग्णालयातील कार्डिया कॅथ लॅब विभागाचे उद्घाटन पार पडले.यावेळी अजित पवारांच्या सूक्ष्म निरीक्षणाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.काम…
DYSP अंजना कृष्णांशी वाद ते मराठा आरक्षणाचा जीआर… अजितदादा स्पष्टच बोलले
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा माध्यमांशी संवादअजितदादांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिलीमराठा आरक्षण, भारत-पाक क्रिकेट मॅचसंबंधी प्रश्नांवर अजितदादांनी भाष्य केलं.
मतचोरीच्या आरोपानंतर मतचोरीचं प्रात्यक्षिक, IIT च्या टीमने NCP च्या शिबिरात थेट डेमो दाखवला!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Sep 2025, 5:13 pm नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या एकदिवसीय प्रशिक्षण शिबिरात…EVM द्वारे मत चोरी कशी होते या संदर्भात प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.EVM सह VVPAT मशीनच्या माध्यमातून…
विश्रामगडावर स्वच्छतेचा जागर; निलेश लंकेकडून गड संवर्धनाचा आदर्श, काय म्हणाले?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Sep 2025, 8:20 pm अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील विश्रामगड किल्ल्यावर….आज शनिवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमाचे नेतृत्व…नगर दक्षिणचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी केले.…
खान्देशात शरद पवार गटाला मोठा धक्का! माजी आमदार अरुण पाटील पुन्हा स्वगृही परतले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Sep 2025, 9:17 pm आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागताच…राज्यात राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. अशातच जळगावातील…रावेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठं खिंडार पडलं…
शरद पवार गटाचे उत्तम जानकर आणि धैर्यशील मोहिते पाटलांचं रास्ता रोको आंदोलन, काय घडलं?
Maharashtra Times•8 Sep 2025, 1:04 pm नीरा देवघर पाण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार, खासदार रस्त्यावर उतरलेनिधी मंजूर करून काम सुरू करावे, उत्तम जानकर अन् धैर्यशील मोहितेंची मागणी 22 गावांसाठी पाणी संघर्ष समिती…
मराठा आंदोलकांनी घेराव घातला, गाडीवर बाटल्या फेकल्या, सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया
खासदार सुप्रिया सुळे मनोज जरांगे यांच्या भेटीला गेल्या असता त्यांना परतत असताना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. या घटनेवर सुप्रिया सुळे यांनी आज आपली पहिली प्रतिक्रिया दिली. (फोटो– महाराष्ट्र…