बरं झालं हा प्रकार छत्रपतींच्या वारसांबरोबर झाला, हाच तो सनातनी मनुवादी धर्म, आव्हाड संतापले
मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे नाशिकच्या काळाराम मंदिरात गेल्या असता पूजा करताना तेथील पुजाऱ्याने वेदोक्त मंत्राऐवजी, पुराणोक्त मंत्र म्हटले. या साऱ्या प्रकारावर संयोगिताराजे संतापल्या. त्यांनी तेथील पुजाऱ्याला झापलं.…