पोलिसांनी ज्याला संरक्षण दिलं, तोच पळून गेला; प्रशांत कोरटकरांविरोधात कोल्हापूरकर आक्रमक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Feb 2025, 3:56 pm छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली. प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात इंडिया आघाडीच्या वतीने…
Prashant Koratkar : ‘प्रशांत कोरटकरला ठेचून काढा, गनिमी काव्याने धडा शिकवा’, मुधोजी राजे भोसले आक्रमक
Sakal Maratha Mahasangh aggressive : प्रशांत कोरटकर याच्या विरोधात सकल मराठा महासंघाने अतिशय आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोरटकरला ठेचा किंवा गनिमी काव्याचा वापर करून धडा शिकवा, असं मुधोजी राजे भोसले…
शिवरायांबाबत आक्षेपार्ह विधान, प्रशांत कोरटकरविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक
Authored byसूरज सकुंडे | Contributed byइरफान शेख | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Feb 2025, 9:17 pm इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोनप्रशांत कोरटकर या व्यक्तीनं इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी…
Indrajeet Sawant : इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणात पोलीस अॅक्शन मोडमध्ये, नवी अपडेट काय?
Indrajit Sawant Death Threat : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख करत तसेच अश्लील शिवीगाळ करत इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देण्यात आली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या…
Prashant Koratkar : प्रशांत कोरटकर याला काळे फासणाऱ्यास संभाजी ब्रिगेडकडून 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर
Sambhaji Brigade aggressive against Prashant koratkar : प्रशांत कोरटकर याच्या तोंडाला जो कुणी काळे फासेल किंवा त्याची धिंड काढेल त्याला आम्ही 1 लाख रुपयांचे रोख बक्षीस देणार, अशी जाहीर घोषणा…
इंद्रजीत सावंतांना धमकीचा फोन, गणोजी शिर्केंच्या वंशजांनी काय केली मागणी?
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोनप्रशांत कोरटकर या व्यक्तीनं इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी दिली.गणोजी शिर्के यांचे वंशज भूषण शिर्के यांनी इंद्रजित सावंत यांना पाठिंबा दर्शवला आहे.प्रशांत कोरटकरवर कारवाईची…
इतिहास जातीय दृष्टीकोनातून पाहायचा नसतो; ब्राह्मणद्वेषी असल्याचा आरोपांवर इंद्रजीत सावंतांचं उत्तर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Feb 2025, 1:57 pm इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन आल्याचं त्यांनी सांगितलं.छावा चित्रपटाबद्दल माध्यमांशी बोलताना केलेल्या वक्तव्यावरून धमकीचा कॉल आल्याचं सावंतांनी सांगितलं.ब्राह्मण द्वेषी विचार असल्याचे…
‘छावा’विरोधात मत, म्हणून मुख्यमंत्र्यांचं नाव घेत कोरटकरचा कॉल, इंद्रजीत सावंत यांना धमकी
Indrajit Sawant Threat Call over Chhaava Movie : ब्राम्हणवादी लोकांनी छत्रपती संभाजीराजेंना पकडून दिल्याचं वक्तव्य इंद्रजीत सावंत यांनी केलं होतं. Lipi नयन यादवाड, कोल्हापूर : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना…