बाहेर पाऊस, मुलगी मेट्रो स्टेशनमध्ये थांबली…तिकीट असतानाही मुलीला हटकलं, स्थानिक संतापले
Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•15 Jul 2025, 9:41 pm मुसळधार पावसात मुलीला मेट्रो स्टेशनमध्ये थांबू दिलं नाही.मुंबईतील जागृती मेट्रो स्टेशन प्रशासनाविरोधात स्थानिक संतापले
भाजप प्रवेशाबद्दल प्रश्न, जयंत पाटलांनी पत्रकारांची हसत हसत घेतली फिरकी
Authored by: सूरज सकुंडे•Contributed by: पाचेंद्रकुमार टेंभरे|Maharashtra Times•14 Jul 2025, 8:36 pm जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाणभाजप प्रवेशाच्या चर्चांवर जयंत पाटलांनी मौन सोडलंशरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा…
अशोक चव्हाण आणि खासदार अजित गोपछडे यांच्यात रंगली जुगलबंदी, एकमेकांना मारले टोमणे
Maharashtra Times•14 Jul 2025, 8:53 pm माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि खासदार अजित गोपछडे यांच्यात रंगली जुगलबंदीभाजपच्या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना टोमणे मारलेदोघांतील जुगलबंदीनं उपस्थितांना पोट धरून हसायला भाग पाडले.गृहमंत्री स्व.…
रस्त्यांतील खड्यांच्या विरोधात ठाकरे गटाचं आंदोलन, नागरिकांसह किन्नर झाले सहभागी
Authored by: सूरज सकुंडे•Contributed by: महेश पाटील|Maharashtra Times•14 Jul 2025, 10:15 pm नंदुरबार शहरातील रस्त्यांवरील खड्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे. आज झालेल्या आंदोलनात शहरातील…
अनधिकृत धार्मिक स्थळं निष्कासित करणार, चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•10 Jul 2025, 1:14 pm नंदुरबार जिल्ह्यात अनधिकृत धार्मिक स्थळे निष्कासित करण्यात येणारभाजप मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची विधानसभेत माहितीआमदार अनुप अग्रवाल यांनी मांडली लक्षवेधीनवापूर तालुक्यात 199 बेकायदा…
सारथीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली,पण आम्हाला…हाकेंना महाज्योतीच्या विद्यार्थ्याचा फोन
लक्ष्मण हाकेंना महाज्योतीच्या विद्यार्थ्याचा फोनमहाज्योतीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसल्याची तक्रारसारथी विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती जमा झाल्याचंही सांगितलं
शक्तिपीठ महामार्ग ८७००० कोटी नव्हे तर ३५००० कोटींत होईल, गडकरींच्या हवाल्यानं वडेट्टीवारांचं विधान
Maharashtra Times•9 Jul 2025, 6:10 pm आझाद मैदानात गेल्या चार दिवसांपासून विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे.काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.आंदोलनस्थळी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी विविध…
मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे समीर भुजबळांवर संतापले, नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Times•9 Jul 2025, 6:20 pm मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे समीर भुजबळांवर संतापलेजातनिहाय जनगणनेत मराठा समाज ओबीसी म्हणून नोंद केल्यास विरोध करण्याची समीर भुजबळांची भूमिकाOBC प्रवर्ग तुमच्या बापाची जहागिरी नाही,…
भाजप नेते मधू चव्हाण यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका, काय म्हणाले?
Maharashtra Times•8 Jul 2025, 3:33 pm भाजपचे जेष्ठ नेते मधू चव्हाण यांची उद्धव ठाकरेंवर टीकासूर्याच्या पोटी जन्माला आलेला ‘तो’ काजवा, असं म्हणत मधू चव्हाणांनी ठाकरेंना डिवचलं
वृद्ध शेतकऱ्याप्रमाणं नांगर ओढून व्हिडिओ काढला,भाजप नेत्याची स्टंटबाजीवर नागरिक संतापले
Authored by: सूरज सकुंडे•Contributed by: ऋषिकेश होळीकर|Maharashtra Times•6 Jul 2025, 10:49 pm बैल नसल्याने लातूरमधील एका वृद्ध शेतकऱ्याने स्वतः नांगर ओढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शेतकरी दांपत्याला…