Sangita Chandgude : खवड्या डोंगरावरुन जीव गमावणाऱ्या संगीता चांदगुडे यांचा व्हिडीओ व्हायरल, प्रेम आणि नात्याबद्दल भावनिक भाष्य
छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे संपूर्ण देश सुन्न झाला आहे. रागात जीवन संपवणाऱ्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी आटापीटा करणाऱ्या आई-वडिलांचादेखील या मुलासोबत जीव गेला. या घटनेनंतर मुलाची आई संगीता चांदगुडे हिचे…
Chhatrapati Sambhajinagar : काळजाचा तुकडा वाचवताना आई-बापही दरीत कोसळले; 3 तास डोंगरावर थरार, एकाच कुटुंबाचा करुण अंत
छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका 19 वर्षीय तरुणाला वाचवत असताना वडिलांचा दरीत तोल गेला. मुलगा आणि पतीला दरीत कोसळत असल्याचं पाहून आईने देखील स्वत:ला दरीत झोकून दिलं. यामुळे…
Crime News : महिलेला 2 लाखांचे लोनचे आमिष दिले, बाईकवर निर्जनस्थळी नेले, दागिने लुटले, पोलिसांना खबर, सिनेस्टाईल नांग्या ठेचल्या
छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेला 2 लाखांचे लोनचे आमिष देऊन आरोपीने फसवणूक केली. त्याने महिलेचे दागिने लुटले. यावेळी त्याने महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेची…
Maratha Reservation : मराठवाड्यात किती मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप? महत्त्वाची आकडेवारी समोर
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टला पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. या दरम्यान, मराठवाड्यात…
Mangesh Sable : सरपंच मंगेश साबळे यांचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप, व्हिडीओ जारी करत भूमिका मांडली
सरपंच मंगेश साबळे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप मंगेश साबळे यांनी केला आहे. मंगेश साबळे यांनी व्हिडीओ जारी…
Tukaram Mundhe Action : एक्सपायर्ड तूप, शौचालय गोदामासमोर अन् सिगारेट विक्री; ब्लिंकिटच्या 2 हबवर एफडीएची धडक कारवाई
अन्न आणि औषध प्रशासनाने छत्रपती संभाजीनगरमध्ये ब्लिंकिट या नामांकीत कंपनीला मोठा दणका दिला आहे. एफडीएने ब्लिंकिटच्या 2 मुख्य केंद्रांचे अन्न परवाने निलंबित केले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती…
Abhijeet Dipke : हायकोर्टच्या ऑनलाईन परीक्षेत गोंधळ, अभिजीत दिपके मैदानात, विद्यार्थ्यांसह मांडला ठिय्या
छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. हायकोर्टच्या टायपिंग परीक्षेसाठी आज शेकडो विद्यार्थी छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते. पण या विद्यार्थ्यांना परीक्षा देताना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले…
Tukaram Mundhe Action : छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध ‘हॉटेल अमरप्रीत’चा परवाना निलंबित; एफडीएची धडक कारवाई
छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसिद्ध हॉटलेचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. या हॉटेलमध्ये एफडीएने छापा टाकला. यावेळी अनेक धक्कादायक गोष्टी एफडीए अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर :…
Tukaram Mundhe : नियमांनुसार काम करायचं नसेल तर राजीनामा देऊ शकतात, कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवर तुकाराम मुंढे यांची भूमिका
तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन छत्रपती संभाजीनगरच्या प्रयोगशाळेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मंत्र्याकडे तक्रार केली होती. याबाबत तुकाराम मुंढे यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपली रोखठोक भूमिका…
Marathwada Rain : मराठवाड्यात अतिवृष्टी, कयाधू नदीला पूर, सहा गावांचा संपर्क तुटला
मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडला आहे. विशेष म्हणजे अतिवृष्टीमुळ कयाधू नदीला पूर आला आहे. त्यामुळे सहा गावांचा संपर्क तुटला आहे. गेल्या 24 तासांतील धुवांधार पावसामुळे यंदा मराठवाड्यात पावसाने अपेक्षित सरासरी गाठली…