जय हरी माऊली! आषाढी एकादशीसाठी मध्य रेल्वे विशेष गाड्या चालवणार; वाचा सविस्तर वेळापत्रक…
नागपूर : मध्य रेल्वे नागपूर-मिरज, नागपूर-पंढरपूर, नवीन अमरावती-पंढरपूर, खामगाव-पंढरपूर, भुसावळ-पंढरपूर, लातूर-पंढरपूर, मिरज-पंढरपूर, मिरज-कुर्डूवाडी ‘पंढरपूर आषाढी एकादशी’ विशेष गाड्या चालवणार आहे.तपशील खालीलप्रमाणे आहेतः१. नागपूर-मिरज स्पेशल (४ सेवा)गाडी क्रमांक 01205 विशेष गाडी…
मुंबईकरांनो, उद्या बाहेर फिरण्याचा प्लॅन करताय? जाणून घ्या मेगाब्लॉक कुठे अन् कधी असेल…
म. टा. प्रतिनिधी, मुंबई :माटुंगा ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रे/चुनाभट्टीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर माहीम ते मुंबई सेंट्रलदरम्यान शनिवारी रात्रकालीन ब्लॉक…
रेल्वेचा ‘तो’ कर्मचारी २२ वर्षांनंतर सेवेत पुन्हा रुजू होणार, भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन केले होते बडतर्फ
मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात २००१ मध्ये वरिष्ठ बुकिंग क्लार्क म्हणून सेवेत असताना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली बडतर्फ करण्यात आलेला कर्मचारी तब्बल २२ वर्षांनंतर पुन्हा सेवेत रुजू होण्याची चिन्हे आहेत. कारण…