प्रभू श्री रामचंद्राने केंद्र व राज्य सरकारला आरक्षण देण्याची सद्बुद्धी द्यावी- जरांगे पाटील
बीड: प्रभू श्रीरामाने अन्याया विरोधात लढा उभारला होता. आमच्यावर देखील गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय झालाय. आता तो दूर करण्याची सद्बुद्धी प्रभू श्री रामचंद्राने केंद्र व राज्य सरकारला द्यावी व मराठा…
मराठ्यांच्या पोरांनी अभ्यास आणि शेतीकाम करून थर्टी फस्ट साजरं करावं : मनोज जरांगे
Edited by अक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 31 Dec 2023, 6:01 pm Follow Subscribe मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदान येथे…
भगवं वादळ मुंबईत कोणत्या मार्गाने धडकणार? मनोज जरांगेंनी सांगितलं स्टार्ट टू एंड प्लॅनिंग
छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर आता मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. मनोज जरांगे हे मुंबईत ठाण मांडून आमरण उपोषण करणार…
मुंबईत मराठा समाज वारुळातील मुंग्यासारखा बाहेर पडेल, मारलं तरी मागे हटणार नाही: जरांगे
छत्रपती संभाजीनगर: आम्ही ओबीसी कुणबी हे सिद्ध झालं मग आम्हाला उगाचच स्वतंत्र आरक्षणाच्या फुफाट्यामध्ये कशाला टाकत आहात, असं आमचं म्हणणं आहे. नाही तर पोरांचे हाल होतील. आम्ही ते नाकारलं नाही…
मागासलेपणाचे निकष ठरले, सर्वेक्षण प्रक्रियेत आयोगाचं एक पाऊल पुढे; सर्वेक्षण निकषांनुसार
म. टा. प्रतिनिधी, पुणे : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने इतर मागासवर्गीयांचे मागासलेपण ठरविण्यासाठी निकष निश्चित केले आहेत. आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक या निकषांच्या आधारेच राज्यात नव्या वर्षात…
जरागेंचा मुंबईत धडकण्याचा निर्धार, गिरीश महाजन म्हणाले, ती वेळ येणार नाही, आधीच….
नांदेड : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने वेळोवेळी हुलकावणी दिली आहे. त्यामुळे मुंबईत येत्या २० जानेवारीपासून आंदोलन करणार आहे. आता मुंबईकडे कूच केल्याशिवाय पर्याय नाही. राज्यातील गावोगावचे साखळी उपोषण स्थगित करून…
जरांगे अंतरवाली-मुंबई पायी कूच करणार; तळ ठोकण्यासाठी आंदोलकांना ‘रसद’ सोबत घेण्याच्या सूचना
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: ‘मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने वेळोवेळी हुलकावणी दिल्यामुळे मुंबईत २० जानेवारीपासून आंदोलन करणार आहे. आता मुंबईकडे कूच केल्याशिवाय पर्याय नाही. राज्यातील गावोगावचे साखळी उपोषण स्थगित करून…
जरांगेंच्या अभिनव कल्पनांना मान्यता द्या, अंतरवाली सराटीत मंत्र्यांचे बंगले उभारा: छगन भुजबळ
मुंबई: मनोज जरांगे यांच्या डोक्यात दररोज येणाऱ्या नवनव्या अभिनव कल्पनांचा आपण आदर राखला पाहिजे. त्यांच्या सर्व मागण्या या लॉजिकल आणि कायद्याला धरुन येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्याशी…
आंदोलकांनी सरकारवर विश्वास ठेवावा; मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आवाहन
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: राज्य सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे. त्यामुळे आंदोलकांनी सरकारच्या कामावर विश्वास ठेवावा. राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केले.…
भुजबळांच्या मागे फडणवीसांची ताकद, पण तेच फडणवीसांचा कार्यक्रम करण्याच्या मार्गावर : जरांगे
छत्रपती संभाजीनगर : “छगन भुजबळ कुणावरही आरोप करतात. अनेक वर्षांपासून मराठा समाजाविरोधात ते बोलतायेत. समाजा समाजात तेढ निर्माण करणारा त्यांच्या एवढा नेता दुसरा कुणी नाही. भुजबळ कलंकित नेता आहे. त्यांनी…