नववर्षात महाराष्ट्रावरील पाणीसंकट होणार अधिक गडद, राज्यभरात केवळ ‘इतके’ टक्के पाणीसाठा
अनुराग कांबळे, मुंबई : राज्यात नववर्षात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची चिन्हे आहेत. राज्यभरातील छोटी-मोठी धरणे मिळून केवळ ६३ टक्केच पाणीसाठा उपलब्ध असून, यात छत्रपती संभाजीनगर विभागातील जलसाठा सर्वांत कमी म्हणजे…
आता डबलडेकरमध्ये कॅफेटेरिया अन् लायब्ररी; पालिकेकडून निविदा जारी, जंक्शनचीही निवड झाली
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: आर्ट गॅलरी, कॅफेटेरिया आणि लायब्ररी असे खास आकर्षण आता बेस्टच्या नॉन एसी डबलडेकर बसमध्ये मुंबईकरांना मिळणार आहे. दक्षिण मुंबईतील तीन जंक्शनच्या ठिकाणी या बस उभ्या…
दुर्दैवी! पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावून घरी निघाले; वाटेतच पतंगाच्या मांजामुळे अनर्थ, आयुष्याची दोर तुटली
मुंबई: कर्तव्य बजावून दुचाकीवरून घरी परतणाऱ्या पोलिसाचा मांजाने गळा चिरल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वाकोला परिसरात घडली. या विचित्र अपघातामध्ये कॉन्स्टेबल समीर जाधव यांचा मृत्यू झाला. जाधव यांच्या मृत्यूमुळे मुंबई…
मुंबईत गोळीबाराचा थरार, एकाचा मृत्यू तिघे जखमी, पोलिसांनी हल्लेखोरांची ओळख पटवली, शोध सुरु
मुंबई : मुंबईतील चुनाभट्टी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. दुचाकीवरुन आलेल्या व्यक्तींनी केलेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाली आहेत. ही घटना घडल्यानं परिसरात…
वृद्धांना ‘टाटा’चा आधार, कॅन्सरबाधित ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष विभागाची सुरुवात
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: योग्यवेळी निदान झाले तर कॅन्सरवर मात करता येते. मात्र उतारवयामध्ये कॅन्सर झालेल्या रुग्णांना त्वरित वैद्यकीय उपचार मिळणे अधिकच महत्त्वाचे ठरते. वयाच्या साठीच्या पुढच्या टप्प्यांमध्येही कॅन्सर…
मराठा आंदोलन आता मुंबईत, मनोज जरांगेंकडून बेमुदत उपोषणाची घोषणा, भुजबळांवरही जोरदार निशाना
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: ‘मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला तीन वेळा अवधी दिला. मात्र, सरकारने मराठा समाजास चर्चेत गुंतवून वेळकाढूपणा केला. त्यामुळे आता अंतिम लढ्यासाठी मराठ्यांनी तयार राहावे. राज्य सरकारने मुंबईत…
मुंबईतील धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी कृत्रिम पाऊस पाडणार, BMC कडे ५ कंपन्यांचे प्रस्ताव
म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई: मुंबई महापालिकेने प्रदूषण नियंत्रणासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी इच्छुक कंपन्यांकडून स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यासाठी २२ डिसेंबर ही अंतिम मुदत होती.…
गुडन्यूज! राज्यात लवकरच न्यायाधीशांच्या २,८६३ पदांची निर्मिती, सरकारची उच्च न्यायालयात माहिती
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: राज्यभरातील कनिष्ठ न्यायालयांसाठी आणखी दोन हजार ८६३ न्यायाधीशांच्या पदांची निर्मिती लवकरच केली जाणार आहे. त्याचबरोबर न्यायाधीशांच्या पदनिर्मितीच्या अनुषंगाने न्यायालयांसाठी आवश्यक सहाय्यभूत १२ हजार ३१५ कर्मचाऱ्यांच्या…
सुरक्षारक्षक नसलेले एटीएम शोधायचे, हातचालाखी करुन फसवणूक, सहाजणांची टोळी अटकेत
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेल्यावर बोलण्यात गुंतवूण, हातचलाखी करून किंवा मशिनमध्ये बिघाड करून नागरिकांची फसवणूक करण्याच्या घटना मुंबईत वाढल्या आहेत. अशाच प्रकारे नागरिकांची फसवणूक करणाऱ्या…
वर्सोवा ते दहिसर प्रकल्पाला गती; दुसऱ्या टप्प्यासाठी ४ कंत्राटदारांची नियुक्ती, प्रकल्प कधी पूर्ण होणार?
मुंबई : मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारी मार्गाचा (कोस्टल रोड) मरीन ड्राइव्ह ते वरळी हा पहिला टप्पा जवळपास पूर्णत्वास आला असताना वर्सोवा ते दहिसर या सुमारे १८.४७ किमीच्या…