करोनाच्या नव्या विषाणूमुळे चिंता, JN-1साठी बूस्टर डोसची गरज आहे का? तज्ज्ञ म्हणतात….
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: करोना संसर्गाचा फैलाव करणाऱ्या विषाणूच्या जेएन-१ या नवीन उपप्रकारासाठी बूस्टर मात्रा घेण्याची गरज आहे का, असा प्रश्न मुंबईकरांकडून विचारला जात आहे. करोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी…
भुयारी मेट्रो कधी सुरु होणार? गर्दीचा सामना करणारे मुंबईकर संभ्रमात, प्रशासनाने माहिती देणे थांबवले
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मेट्रो ३ या भूमिगत मेट्रो मार्गिकेची डेडलाइन हुकून विलंब झाला असल्याने दररोज गर्दीचा सामना करणारे मुंबईकर संभ्रमात आहेत. ही मेट्रो सुरू होण्यास विलंब झाला…
विरोधकांच्या शेलक्या टीकेकडे दुर्लक्ष, पक्षाची बाजू मांडण्यात निष्क्रियता, काँग्रेस कार्यकर्ते संतापले
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: समाजमाध्यमांवर नेत्यांवर होणारी शेलक्या भाषेतली टिका-टिप्पणी आणि पक्षाची बाजू मांडण्यात असणारी कमालीची निष्क्रियता याविषयी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात असलेली खदखद अखेर ‘एक्स’च्या माध्यमातून मंगळवारी बाहेर पडली.…
देशात तब्बल २०३ वाघांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूंचे रहस्य काय? कसे थांबणार अनैसर्गिक मृत्यू? वाचा सविस्तर
भारतात आढळणारा पट्टेदार वाघ वाचविण्यासाठी आणि त्याच्या संवर्धनासाठी काही वर्षांत अनेक प्रयोग आणि उपाययोजना झाल्या. असे असतानाही देशभरात विविध कारणांनी वाघांचे अनैसर्गिक मृत्यू होत आहेत. यंदा भारतात २०३ वाघांचे मृत्यू…
कुजलेल्या माशांमुळे दोघांनी गमावला जीव, मुंबईतील भाऊच्या धक्क्यावरील घटना, नेमकं काय घडलं?
Mumbai News: मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर घडलेल्या दुर्घटनेत दोघांना जीव गमवावा लागल. मासेमारी करुन परतलेल्या बोटीतील शीतपेटीतून मासे काढत असताना गॅसमुळे गुदमरुन दोघांचा मृत्यू झााला तर अन्य चौघांवर उपचार चालू आहेत
आयआयटी मुंबईला तब्बल ६४ कोटींची देणगी, माजी विद्यार्थ्यांकडून मदतीचा हात
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: आयआयटी मुंबईतील संशोधन आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. आयआयटी मुंबईला माजी विद्यार्थ्यांनी ६४ कोटी रुपयांची देणगी देऊ केली आहे.आयआयटीमधून…
सततच्या पाइपलाइन फुटीने अडथळे, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी BMC चा खास प्लॅन, जाणून घ्या
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांच्या सुरक्षेचा निर्माण झालेला प्रश्न, विविध विकासकामांमुळे पाइपलाइन फुटण्याच्या घडलेल्या घटनांमुळे मुंबईला सुरळीत पाणीपुरवठा होण्यास अडचणी येतात. त्यामुळे मुंबईला सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी…
नर्सरींवरही आता सरकारचे नियंत्रण, संचालकांच्या मनमानीला बसणार आळा, काय आहेत मसुद्यातील तरतूदी?
म. टा. प्रतिनिधी, पुणे: शाळेची पूर्वओळख करून देणाऱ्या आणि बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या खासगी नर्सरी, बालवाडींवरही लवकरच राज्य सरकारचे नियंत्रण असणार आहे. तीन ते सहा वयोगटातील मुलांना नर्सरीमध्ये किती वेळ…
नोकरी शोधणाऱ्या तरुणाला २४ कोटी GST थकबाकीची नोटीस, तपासात धक्कादायक माहिती समोर, काय घडलं?
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: पालिकेत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या तरुणाची नोकरी गेल्याने त्याचा नोकरीचा शोध सुरू होता. त्यातच अचानक त्याच्या हातामध्ये एक नोटीस येऊन पडली. ही साधीसुधी नोटीस नव्हती,…
मुंबईत हिवाळा की उन्हाळा? कमाल-किमान तापमानात १६ अंशांचा फरक, कधीपर्यंत होणार बदल?
मुंबई : मुंबईमध्ये रविवारी नेमका हिवाळा ऋतू आहे की, उन्हाळा असा प्रश्न मुंबईकरांना पडला. शनिवारीही वातावरणात उष्मा जाणवत होता. मात्र रविवारी कमाल तापमान ३५ अंशांपलीकडे पोहोचले. त्यामुळे रविवारी किमान आणि…