मराठा आंदोलन आता मुंबईत, मनोज जरांगेंकडून बेमुदत उपोषणाची घोषणा, भुजबळांवरही जोरदार निशाना
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: ‘मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला तीन वेळा अवधी दिला. मात्र, सरकारने मराठा समाजास चर्चेत गुंतवून वेळकाढूपणा केला. त्यामुळे आता अंतिम लढ्यासाठी मराठ्यांनी तयार राहावे. राज्य सरकारने मुंबईत…
काँग्रेसच्या नागपूरच्या रॅलीला कोल्हापूरमधून बळ, सतेज पाटलांची मोठी घोषणा, म्हणाले…
Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 23 Dec 2023, 10:06 pm Follow Subscribe Satej Patil : काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सतेज पाटील यांनी नागपू येथील है तयार…
…असल्या कोल्हेकुईला घाबरत नाही, मनोज जरांगेंच्या टीकेला छगन भुजबळांचं प्रत्युत्तर
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी २० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण सुरु करण्याचा इशारा दिला आहे. मनोज जरांगेंनी ही घोषणा बीडच्या सभेत केली यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ…
मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह पिटीशनबाबत अपडेट, विनोद पाटील यांनी सुनावणीची तारीख सांगितली
Maratha Reservation: सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह पिटीशन नाकारली नाही म्हणजे स्वीकारली असल्याचा दावा विनोद पाटील यांनी केला आहे. यातून मराठा समाजाला आरक्षण मिळेल, असं त्यांनी म्हटलं आहे. हायलाइट्स: मराठा आरक्षणाबाबत मोठी…
मनोज जरांगेची मोठी घोषणा, आरक्षण आंदोलनाचं वादळ मुंबईत धडकणार, आमरण उपोषणाची तारीख ठरली
बीड : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये इशारा सभा सुरु आहे. या सभेपूर्वी त्यांची विराट रॅली पार पडली. यानंतर बीडच्या सभेला संबोधित करताना मनोज जरांगे यांनी राज्याचे…
जरांगेंच्या अभिनव कल्पनांना मान्यता द्या, अंतरवाली सराटीत मंत्र्यांचे बंगले उभारा: छगन भुजबळ
मुंबई: मनोज जरांगे यांच्या डोक्यात दररोज येणाऱ्या नवनव्या अभिनव कल्पनांचा आपण आदर राखला पाहिजे. त्यांच्या सर्व मागण्या या लॉजिकल आणि कायद्याला धरुन येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्याशी…
तुमच्या मनात खंत पण OBC आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले?
जालना : राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा करण्यासाठी अंतरवाली सराटी गावात येत असताना ओबीसी आंदोलकांनी सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.विशेष म्हणजे हे उपोषण स्थळ मनोज…
ट्रॅक्टर घेऊन आंदोलनाला गेल्यास कारवाई करु, शेतीसाठी वापर करा, नांदेड पोलिसांच्या नोटिसा
नांदेड : मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत २४ डिसेंबर रोजी संपत आहे. २४ डिसेंबर नंतर जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाबाबत…
आंदोलकांनी सरकारवर विश्वास ठेवावा; मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आवाहन
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: राज्य सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे. त्यामुळे आंदोलकांनी सरकारच्या कामावर विश्वास ठेवावा. राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी केले.…
मराठा समाजाला २४ डिसेंबरपूर्वी आरक्षण मिळणार, मनोज जरांगेंना विश्वास अन् सरकारला इशारा
जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात विधानसभेत केलेल्या निवेदनानंतर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एकनाथ शिंदे यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये विधिमंडळाचं…