‘काही लोक गणतीतच धरत नाहीत’; गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली खंत
आगामी काळात राज्यातील अनेक शहरांमध्ये महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या महापालिकांच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. असं असताना जळगावमध्ये महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीत निवडणूक लढण्यासाठी सन्मानाने जागा हव्या असल्याचं मंत्री…
कोल्हापुरात मोठी राजकीय उलथापालथ, एकनाथ शिंदेंच्या पक्षात बड्या नेत्याची एन्ट्री
कोल्हापुरात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. माजी आमदार उल्हास पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मोठी घडामोडी मानली जात…
भाजपचा टांगा पलटी करून घोडे फरार करू; जालन्यात अर्जुन खोतकर यांचा मोठा इशारा
Maharashtra Times•12 Nov 2025, 7:01 pm Follow जालन्यात शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपला मोठा इशारा दिलाय.युती झाली नाही तर टांगा पलटी घोडे फरार करू, असा इशारा खोतकरांनी दिला. पालिका…
‘हात हलवीत आलात आणि हात हलवीत गेलात’; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पटलवार, मराठवाड्यातून बोचरी टीका
Dcm Eknath shinde on uddhav thackeray: उद्धवर ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावर एकनाथ शिंदेंनी घणाघात केला आहे. ते म्हणाले मराठवाड्यात नुसतेच येऊन गेले, एक बिस्किटचा पुडाही देऊन गेले नाहीत. फुकटचा ताठा अन्…
आतली बातमी! शिंदे VS ठाकरे, सुप्रीम कोर्टात आज काय-काय घडलं?
दोन्ही शिवेसना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या न्याय प्रविष्ट प्रकरणांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी दोन्ही पक्षांच्या वकिलांना युक्तिवादासाठी आणखी नवी तारीख देण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र…
शिंदेसेनेला मोठी लॉटरी, गणितं फिरली; भाजप, ठाकरेसेनेची सारखीच व्यथा, 30 टक्के जागांवर झटका
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली असून, शिंदेसेनेला याचा सर्वाधिक फायदा झाला आहे. भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र मोठा फटका बसला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: राज्यात लवकरच…
जास्तीत जास्त ठिकाणी युतीचा निर्णय, मविआला पराभूत करण्यासाठी परत केलेली महायुती : उदय सामंत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 Nov 2025, 8:30 am Follow स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवणुकीबाबत चार दिवसापूर्वी बैठक पार पडली.त्यात महाविकास आघाडीला पराभूत करण्यासाठी परत महायुती केलेली आहे.महायुतीचे सगळे उमेदवार व सगळे नगराध्यक्ष वेगवेगळे…
संजय राऊतांसाठी एकनाथ शिंदेंचा फोन, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सुनील राऊत यांना फोन करत संजय राऊत यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आहे. संजय राऊत यांनी लवकर बरे व्हावे, अशा सदिच्छा देखील एकनाथ शिंदे यांनी…
मैत्रीपूर्ण लढत असली तरी आमचा मार्ग वेगळा; हिंगोली, कळमनुरीत शिवसेना सज्ज : संतोष बांगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 Nov 2025, 10:02 pm Follow राज्यामध्ये नगरपंचायत-नगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे.यातच हिंगोली मध्ये शिंदे शिवसेनेने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केलेला आहे.त्याचबरोबर कळमनुरीनगर परिषदेसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर केलेला आहे.…
‘…तर जनता हिशोब मागेल’, भरत गोगावले यांचा मित्रपक्षांना मोठा इशारा, महायुतीत एकोपा ढासळतोय?
शिवसेना मंत्री भरत गोगावले यांनी आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मित्रपक्षांना एकत्र निवडणूक लढवण्याचं आवाहन केलं आहे. महायुतीत स्वबळाची भाषा वापरणाऱ्याला जनता हिशोब मागेल, असा इशारा भरत गोगावले यांनी दिला आहे.…