• Sat. Nov 16th, 2024

    mumbai news

    • Home
    • मागासवर्ग आयोगाची बैठक आता मुंबईला होणार, ठिकाण बदलले, नेमकं कारण काय?

    मागासवर्ग आयोगाची बैठक आता मुंबईला होणार, ठिकाण बदलले, नेमकं कारण काय?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : आरक्षणाच्या मुद्यावरून आणि सर्वेक्षणावरून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाची पुण्यात होणारी बैठक आता मुंबईला होणार आहे. आयोगाच्या आतापर्यंत झालेल्या बैठकांमधील चर्चेची माहिती प्रसारमाध्यमांपर्यत पोहोचू…

    घसघशीत सवलतीवर आता FDAचे लक्ष; गरज पडल्यास औषध विक्रेत्यांवर कारवाईचे निर्देश

    मुंबई : दिशाभूल करणाऱ्या, घसघशीत सवलत देणाऱ्या औषध विक्रेत्यांची अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) झाडाझडती घेण्यात येणार आहे. अशा प्रकारे घसघशीत सवलतीचे गाजर दाखवणाऱ्या औषध विक्रेत्यांकडे यासंदर्भात विचारणा करणे व…

    थरथरत्या हातांनी कोर्टासमोर विनवणी, नरेश गोयल म्हणाले, ‘तुरुंगातच मेलो तर चांगले होईल…’

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘आता आयुष्याकडून माझ्या काही अपेक्षाच उरलेल्या नाहीत. मी तुरुंगातच मेलो तर चांगले होईल. कारण मी प्रचंड अशक्त झालो आहे. अनेकदा लघुशंकेतून रक्त येते. मदतीला कोण…

    ‘ओबीसी’मधील समावेश वैधच, राज्य सरकारचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र, जनहित याचिका फेटाळून लावण्याची विनंती

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘सर्वोच्च न्यायालयाने इंद्रा साहनी प्रकरणात दिलेल्या आदेशाप्रमाणे कायमस्वरूपी आयोग स्थापन करण्यापूर्वी किमान सहा तज्ज्ञ समित्यांमार्फत मागासलेपण तपासूनच विविध जातींचा समावेश इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) या…

    किरण मानेंनी मातोश्रीवर जाऊन बांधलं शिवबंधन; उद्धव ठाकरेंचं सर्वांदेखत वचन, म्हणाले…

    मुंबई: सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर जाहीरपणे रोखठोक भूमिका घेणारे अभिनेते किरण माने यांनी रविवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. मातोश्रीवर पार पडलेल्या पक्षप्रवेशाच्या या…

    हे तर महाराष्ट्राला युपी बिहारपेक्षा वाईट करायला निघालेत, सत्ताधाऱ्यांवर जयंत पाटील कडाडले

    मुंबई : कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून सत्ताधारी महाराष्ट्राचा बिहार करणार आहे का ? असा सवाल मी विचारला होता. हे तर महाराष्ट्राला युपी बिहारपेक्षा वाईट करायला निघालेत असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस…

    मुंबईकरांना थंडीची अनुभूती, तापमान १७.५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले, हवामान खात्याकडून पावसाचा इशारा

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबई आणि परिसरात शुक्रवारी पसरलेल्या धुक्याच्या दुलईने मुंबईकरांना थंडीची अनुभूती करून दिली. डिसेंबरमध्ये गारठ्याचा एखाद-दुसरा दिवस अनुभवल्यानंतर अखेर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये थंडीची जाणीव मुंबईकरांना झाली.…

    महालक्ष्मी रेसकोर्स संदर्भात आदित्य ठाकरेंचा खळबळजनक आरोप, म्हणाले सरकारच्या जवळच्या बिल्डरकडून…

    म. टा.विशेष प्रतिनिधी: महालक्ष्मी रेसकोर्सची जमीन राज्य सरकारच्याच एका जवळच्या बिल्डरकडून हडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी केला. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या अध्यक्षतेखाली पार…

    मुंबईकरांनो लक्ष द्या! ९ जानेवारीला ‘या’ भागात कमी दाबाने पाणीपुरवठा, वाचा संपूर्ण लिस्ट

    मुंबई : बोरिवली टेकडी जलाशयाच्या संरचनात्मक तपासणी कामामुळे ९ जानेवारी रोजी कांदिवली, बोरिवली, दहिसर भागातील काही परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.पालिकेच्या आर/मध्य विभागातील संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य, बोरिवली टेकडी…

    निवृत्त अधिकारी बनले ओएसडी, एमएमआरडीएकडून शासन आदेशाचं उल्लंघन, कुणी केला दावा?

    Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 5 Jan 2024, 9:25 pm Follow Subscribe MMRDA : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या आयुक्तांनी महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचं उल्लंघन करुन पाच सेवानिवृत्त…