२४ वर्षांनंतर काँग्रेस विरुद्ध भाजप; भंडारा-गोदिंया मतदारसंघातून दोन्ही राष्ट्रवादी गायब
खेमेंद्र कटरे, गोंदिया : भंडारा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला. राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी झाल्यानंतर हा मतदारसंघ त्यांच्या वाट्याला गेला. सातत्याने राष्ट्रवादीने या मतदारसंघातून निवडणूक लढविली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडल्यानंतर काँग्रेसने…
तुमचा मित्र लढतोय, तुम्हीही लढा, श्रीनिवास पाटलांना साताऱ्यातून लढण्यासाठी पक्षातून आग्रह
संतोष शिराळे, सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हे खासदार श्रीनिवास पाटीलच असतील याच्यावर एक वाक्यता झाली असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे. त्यामुळे साताऱ्याची जागा…
लढाई चुरशीची की लुटूपुटूची, रक्षा खडसे सासऱ्यांचे आव्हान मोडून विजयाची ‘हॅट्ट्रिक’ साधणार का?
जळगाव: सातपुड्याच्या पर्वतरांगांना लागून असलेला जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघ केळीसाठी प्रसिद्ध आहे. रावेर तालुक्यातील फैजपूर येथे ग्रामीण भागातील पहिले काँग्रेस अधिवेशन झाले. काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते मधुकरराव चौधरी व देशाच्या…
मविआतील तिढा कायम, काँग्रेस-शिवसेना उबाठामध्ये चार जागांवरुन रस्सीखेच, कोणाचं पारडं जड?
मुंबई: लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून सर्व पक्षांनी आपली कंबर कसली आहे. यादरम्यान, महाविकास आघाडीने राज्यातील ४८ लोकसभा जागांपैकी ४४ जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. तर, चार जागांवर अजूनही…
सातारा लोकसभेला उमेदवार उभा करून निवडून आणणार : शरद पवार
सातारा : महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार नाही, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आज अजित पवार जे मोदींविषयी बोलत आहेत, त्यामागचे कारण म्हणजे त्यांची भाजपशी झालेली जवळीक आहे. सातारा जिल्ह्यात आम्ही…
भाजपची ३ राज्यांत दणदणीत विजयाकडे वाटचाल, काँग्रेसच्या EVM विजय आरोपावर शरद पवार म्हणाले…
सातारा : लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. दुपारपर्यंतच्या कलानुसार चार राज्यांपैकी भाजपने तीन राज्यांत जोरदार मुसंडी मारली आहे. मध्य प्रदेशची सत्ता…
मराठा आंदोलक लाठीहल्ला: सरकारने निर्लज्जपणाचा कळस गाठलाय, पण…; आदित्य ठाकरे भडकले
जालना : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषण करत असलेल्या नागरिकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि नेते आदित्य…
आधी टीका, नंतर स्पष्टीकरण अन् आता वळसे पाटलांचं भावुक वक्तव्य; शरद पवारांबद्दल म्हणाले…
म. टा. वृत्तसेवा, मंचर : ‘माझ्यासाठी मंत्रिपद महत्त्वाचे नाही. तुमच्या प्रेमामुळे मला गेली ३३ वर्षे विधानसभेत काम करण्याची संधी मिळाली. मात्र, हे सर्व शरद पवार यांच्यामुळेच घडले. आंबेगाव तालुक्यात अनेक…
मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या गोटात वेगवान घडामोडी; अजितदादा गटातील दिग्गज मंत्री शरद पवारांच्या भेटीला!
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात बंड करत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तसंच अजित पवार यांनी राष्ट्रवादी या पक्षावरही दावा…
राष्ट्रवादी नक्की कोणाची? फुटीनंतरचा पहिला सर्व्हे अजितदादांना धडकी भरवणारा; असे आहेत आकडे
मुंबई : शिवसेनेपाठोपाठ शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या विरोधात जात आधी सत्तेत…