• Mon. Mar 9th, 2026

    धनंजय मुंडेंच्या परळीत उलथापालथ, बजरंग सोनवणे शरद पवारांच्या भेटीला, सिल्वर ओकव काय घडलं?

    धनंजय मुंडेंच्या परळीत उलथापालथ, बजरंग सोनवणे शरद पवारांच्या भेटीला, सिल्वर ओकव काय घडलं?

    Maharashtra Times

    खासदार बजरंग सोनवणे यांनी सिल्वर ओक येथे शरद पवारांची भेट घेतली. पवारांच्या उपस्थितीत सिल्वर ओकवर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. धनंजय मुंडेंच्या परळी मतदारसंघातील अनेकांनी शरद पवार गटात प्रवेश केला. आगामी निवडणुकांपूर्वी धनंजय मुंडेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed