• Sat. Sep 19th, 2026
मुक्ताईनगर शहरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची ताकद नसल्याने तिथे निवडणूक लढवणार नाही : खडसे

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राष्ट्रवादीची ताकद शहरात नव्हे तर ग्रामीण भागात असल्याने आम्ही…मुक्ताईनगर नगरपंचायतीची निवडणूक मोजक्या चार-पाच जागांवर लढविणार आहोत. महिलांना दहा हजार रुपये प्रलोभन दिल्यानेच बिहारमध्ये सत्ता आली आहे. लाडक्या बहिणींमुळे त्यांची सत्ता आली असल्याचंही खडसे यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *