छत्रपती संभाजीनगरात दादा गटाचा पक्ष विस्तार; शरद पवार गट, काँग्रेसच्या शिलेदारांचा पक्षप्रवेश
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक नगरसेवकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुशील…
शरद पवारांच्या पक्षात मोठ्या हालचाली, रोहित पवारांना मोठी जबाबदारी
NCP Sharad Pawar Party : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठे बदल झाले आहेत. शशिकांत शिंदे यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताच, आमदार रोहित पवार यांना प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्त करण्यात आलं आहे.…
भाजपात प्रवेश करणार? अखेर जयंत पाटील यांच्याकडून सर्वात मोठा खुलासा
Jayant Patil Explanation About Resignation News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. तसेच ते…
जयंत पाटील यांना उद्देशून विधानसभा अध्यक्षांचं सूचक वक्तव्य? देवेंद्र फडणवीस यांचंदेखील मिश्किल वक्तव्य
Jayant Patil : विधीमंडळाचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधक समोरासमोर येताना दिसत आहे. जयंत पाटील आज एका योजनेच्या मुद्द्यावरुन भूमिका मांडत होते. यावेळी राहुल…
काँग्रेसच्या माजी आमदाराचा राजीनामा; अजितदादांना नडणाऱ्या शिंदेंच्या शिलेदाराचं टेन्शन वाढलं
पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही त्याग केला आहे. सासवडमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) –…
महापालिका निवडणुकांवेळी महाविकास आघाडीत बिघाडी होणार? नाना पटोलेंची बोलकी प्रतिक्रिया
Maha Vikas Aghadi : महाराष्ट्राच्या राजकारणात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं आहे. मुख्यमंत्री…
भाजपच्या गडात राष्ट्रवादीचा पक्षविस्तार, दादांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांच्या हाती घड्याळ
भाजपच्या गडात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे शक्तिप्रदर्शन केले. दीडशेहून अधिक पदाधिकारी राष्ट्रवादीत सामील झाले. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला. अनेक नगरपंचायतीच्या विद्यमान अध्यक्षा आणि उपनगराध्यक्षांनीही राष्ट्रवादीचा झेंडा…
देशमुख कुटुंबाला धोका, लवकरच कठोर निर्णय घेणार; धनंजय देशमुख नक्की काय करणार?
Maharashtra Times•2 Jul 2025, 1:20 pm सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला सहा महिने उलटून गेलेत. मात्र अद्याप या प्रकरणातला एक आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे. कृष्णा आंधळेला तात्काळ अटक…
पराभवासाठी अनेकांनी ताकद लावली, तरीही माळेगाव कारखाना निवडणुकीचे बाजीगर ‘अजित’ दादाच…!
माळेगावच्या साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ज्ञात, अज्ञात अनेक जणांनी कोंडी करून देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाजी मारली! एका उपमुख्यमंत्र्यांनी साखर कारखान्याचे चेअरमन व्हावं का? या प्रश्नापासून ते वेगवेगळ्या आरोपांनी भंडावून…
हरलो तर राजकारण सोडेन म्हणणाऱ्या बड्या नेत्याचाच निवडणुकीत पराभव
Malegaon Sugar Factory Election Result : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत नीलकंठेश्वर पॅनेलने बहुमत मिळवले. माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे यांचा पराभव झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार ‘ब’ वर्गातून विजयी झाले. राष्ट्रवादी…