अजितदादांनी दाखवलेलं पत्र नक्की आजीनेच लिहिलेलं का? युगेंद्र पवारांनी बॉम्ब फोडला
Baramati Vidhan Sabha : आजीसोबत राजकीय चर्चा नाही तर त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे विचारपूस करण्यासाठी मी जाणार आहे, असे यावेळी युगेंद्र पवार म्हणाले. महाराष्ट्र टाइम्स.कॉम दीपक पडकर, बारामती : माझे…
सकाळी तावडेंना नडले, संध्याकाळी शिंदेंच्या नेत्याला चोपले; बविआचा पुन्हा त्याच हॉटेलात राडा
विरारमधील विवांता हॉटेल पुन्हा चर्चेत आलं आहे. बविआच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला पैसे वाटत असताना पकडलं. संतापलेल्या कार्यकर्त्यांनी त्याला यथेच्छ मारहाण केली. महाराष्ट्र टाइम्स.कॉम विरार: विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघ्या काही…
तावडेंना अडकवण्याचा प्रयत्न भाजपमधूनच, विरोधकांचे आरोप; फडणवीस म्हणतात, कव्हर फायरिंग सुरु
Devendra Fadnavis: विधानसभा निवडणुकीचं मतदान अवघ्या काही तासांवर आलेलं असताना भारतीय जनता पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप झालेला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई:…
मतदानाला जाताना मोबाईल सोबत नेता येणार की नाही? हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
Maharashtra Election : ‘आयोगाचा तो आदेश घटनाबाह्य, बेकायदा व नागरिकांच्या मूलभूत हक्कांना बाधा आणणारा आहे’, असे म्हणत मुंबईतील वकील उजाला यादव यांनी जनहित याचिका केली होती. Mobile Permission at Voting…
भुजबळ, मुंडे, वळसे मतदारसंघातच अडकले; पुण्यात १२ जागांवर अजित पवारांची पळापळ
Maharashtra Election : छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना मंतदारसंघातच अडकून पडावे लागले. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी सर्व ठिकाणी सभा…
त्यांची सही नसतेच! मोदींचं नाव घेत अजित पवारांनी शेलारांच्या आक्रमक पवित्र्यातील हवा काढली
Ajit Pawar: महायुतीला बहुमत मिळाल्यावर राज्यपालांकडे जे पत्र देण्यात येईल, त्यावर नवाब मलिकांची स्वाक्षरी नसेल, अशी भूमिका मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी घेतली. त्यावर आता अजित पवारांनी त्यांची भूमिका…
बारामतीत १९९९चा पॅटर्न! अजितदादांना फुल कॉन्फिडन्स; थेट वाजपेयींचं नाव घेत पॉवरफुल दावा
Ajit Pawar: अजित पवार २०१९ मध्ये बारामतीमधून १ लाख ६५ हजार मतांच्या फरकानं विजयी झाले होते. पण आता लोकसभेला त्यांच्याच मतदारसंघात त्यांच्या पत्नी ४८ हजार मतांनी पिछाडीवर पडल्या. महाराष्ट्र टाइम्स.कॉम…
आजच VIDEO आला ताई! सुळेंच्या भाषणावेळी महिला अचानक बोलली न् बारामतीतील मंदिरांचा विषय चर्चेत
Supriya Sule: सुप्रिया सुळेंनी बारामतीमधील त्यांच्या भाषणात मतदारसंघातील अचानक गायब झालेल्या मंदिरांचा विषय उपस्थित केला. युगेंद्र पवार यांच्यासाठी सुळेंचं भाषण आयोजित करण्यात आलं होतं. महाराष्ट्र टाइम्स.कॉम बारामती: लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभेतही…
काहींना प्रश्न पडलाय, आता मी काय करायचं? शरद पवारांचं दादांना उत्तर, पण ‘ते’ शब्द टाळले
Sharad Pawar: देशात बारामतीची ओळख कोणामुळे आहे ते सगळ्यांना माहीत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शपचे अध्यक्ष शरद पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला लगावला. महाराष्ट्र टाइम्स.कॉम पुणे: देशात बारामतीची ओळख…
राज ठाकरेंसमोर अभूतपूर्व संकट; मनसेची मान्यताच धोक्यात; नियम, अटी काय सांगतात?
Raj Thackeray: आता राज ठाकरेंसमोर मोठं संकट आ वासून उभं आहे. पक्षाची मान्यता कायम राखण्याचं त्यांच्यासमोर आहे. विधानसभेच्या गेल्या दोन निवडणुकांमध्ये पक्षाला केवळ भोपळा फोडता आला. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: गेल्या…