• Sun. Jun 28th, 2026

    chhatrapati sambhajinagar

    • Home
    • छत्रपती संभाजीनगरात पाणीपुरवठा पुन्हा विस्कळित, फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड झाल्याचा फटका

    छत्रपती संभाजीनगरात पाणीपुरवठा पुन्हा विस्कळित, फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड झाल्याचा फटका

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने शहरातील पाणीपुरवठा बुधवारी विस्कळित झाला. जुन्या जलवाहिनीवरील गळत्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने १० तासांचा शटडाउन घेतला होता. त्याचे काम…

    एका हातात पुतण्या, दुसऱ्या हातात साप; काकाला रुग्णालयात पाहून सारे हादरले, अन् मग…

    छत्रपती संभाजीनगर: १४ वर्षे मुलाच्या पायाच्या अंगठ्याला सर्पदंश झाला. ही बाब मुलाच्या चुलत्याच्या लक्षात येताच त्यांनी सापाला पकडले आणि पुतण्याला घेऊन थेट रुग्णालय गाठलं. मुलाला साप चावला उपचार करा असं…

    पत्नी-मुलांना भेटायला गेला अन् थेट रुग्णालयात पोहोचला, जावयासोबत नेमकं काय घडलं?

    Chhatrapati Sambhajinagar Crime: पहिल्या पत्नी आणि मुलांना भेटायला गेला होता. तिथे पत्नीसोबत भांडण झालं. त्यानंतर तिच्या घरच्यांनी जावयाला बेदम मारहाण केली.

    अग्निशमन दलाचे जवान रांगत-रांगत वर पोहोचले, समोर कोळसा झालेले सहा मृतदेह अन् कुत्रा

    छत्रपती संभाजीनगर: वाळूज औद्योगिक वसाहतीतील सनशाइन इंटरप्राईजेस या कंपनीला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीचं स्वरुप इतकं भयंकर होतं की अग्निशमन दलाला ती विझवायला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. या…

    छ. संभाजीनरात वाळूज औद्योगिक वसाहतीला आग, सहा कामगारांचा होरपळून मृत्यू

    छत्रपती संभाजीनगर: वाळूज औद्योगिक वसाहतीतील सी सेक्टर प्लॉट नंबर २१६ मध्ये ‘सनशाइन इंटरप्राईजेस’ कंपनीत रविवारी झालेल्या अग्नितांडवात सहा कामगारांचा जळून मृत्यू झाला. बिहार राज्यातील हे कामगार आहेत. रात्रीपासून पहाटेपर्यंत आग…

    जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरु, छत्रपती संभाजीनगरची लेक बनली सहाय्यक लोको पायलट

    छत्रपती संभाजीनगर: जालना येथून मुंबईसाठी धावणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसची सहायक लोको पायलट होण्याचा मान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात असलेल्या लेकीने मिळवला आहे. फुलंब्री तालुक्यातील पाल या गावातील २७…

    बिबट्याचा पाडसावर हल्ला, १० मिनिटं झुंज देत गायीने वासराला मृत्यूच्या दाढेतून परत आणलं

    छत्रपती संभाजीनगर: शेतकऱ्याने गाय आणि गायीच्या वासराला गोठ्यात बांधले. थंडीमुळे आईच्या कुशीत झोपलेल्या वासरावर गोठ्यात शिरून बिबट्याने हल्ला केला. वासराचा आवाज ऐकून गायीने दावण तोडून बिबट्याशी झुंज दिली. तब्बल दहा…

    वसुली नाही, तर पगार नाही, बर्डतर्फीचाही इशारा, पालिका प्रशासकांनी कर्मचाऱ्यांना ठणकावलं

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मालमत्ता करवसुलीचे प्रमाण कमी असल्यामुळे महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी बुधवारी आढावा बैठक घेतली. ज्या दिवशीची करवसुली नाही, त्या दिवशीचा पगार मिळणार नाही, अशा शब्दांत…

    करोनामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट, सर्व आरोग्य केंद्रावर करोना चाचणी,छत्रपती संभाजीनगर पालिकेचा निर्णय

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: केरळमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा सावध झाली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महापालिकेने सर्व आरोग्य केंद्रांत करोना चाचणीची व्यवस्था केली आहे. बुधवारी…

    आम्ही लोकसभेला ३४० जागा जिंकणार, ठाकरेंनी एक खासदार जिंकवून दाखवावा : गिरीश महाजन

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : गेल्या लोकसभा निवडणूकीत शिवसेना उद्धव ठाकरे यांचे १८ खासदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यामुळे निवडून आले होते. यंदा लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी झालेल्या परीक्षेत भाजपाने…

    You missed