• Wed. Jun 17th, 2026

    महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिवादन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 30, 2025
    महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिवादन – महासंवाद

    मुंबई, दि. ३० : महात्मा बसवेश्वर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला ‘सागर’ शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

    0000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed