• Wed. Jul 29th, 2026

    फायरिंगचा आवाज ते सुटकेचे प्रयत्न….नांदेडच्या दांपत्यानं सांगितलं पहलगाममध्ये काय घडलं?

    फायरिंगचा आवाज ते सुटकेचे प्रयत्न….नांदेडच्या दांपत्यानं सांगितलं पहलगाममध्ये काय घडलं?

    Authored byसूरज सकुंडे | Contributed byअर्जुन राठोड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Apr 2025, 11:03 am

    जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा दहशतवाद्यांनी जीव घेतला. पर्यटनासाठी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे गेलेले नांदेडचे कृष्णा लोलगे आणि साक्षी लोलगे हे दांपत्य या हल्ल्यातून थोडक्यात बचावलं. हे दोघेही आज नांदेडला सुखरूप परतले. दहशतवादी हल्ला झाला तेव्हा नेमकं काय घडलं, याचा थरार त्यांनी माध्यमाना सांगितला. ते नेमकं काय म्हणाले पाहुया…

    जिंतूर तालुक्यातील सिंचन प्रश्न सोडविण्यासाठी पी. डी. एन. प्रकल्पाचे काम प्राधान्याने करावे – राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर – महासंवाद
    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या उर्वरित याद्या लवकरच जाहीर होणार – मंत्री बाबासाहेब पाटील – महासंवाद
    रायगड जिल्ह्यातील क्रशर चालकांचे बंद ट्रेडिंग लायसन्स पूर्ववत सुरू करण्याबाबत निर्णय लवकरच – महसूलमंत्री बावनकुळे – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed