• Fri. Sep 18th, 2026

पहलगाम हल्ल्याला तोडीस तोड उत्तर देणार, भरत गोगावलेंची माहिती; रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबतही विश्वास

पहलगाम हल्ल्याला तोडीस तोड उत्तर देणार, भरत गोगावलेंची माहिती; रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबतही विश्वास

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Apr 2025, 4:51 pm

रायगडच्या पालकमंत्री पदावरून सुरू असलेली स्पर्धा अजूनही कायम आहे. अशातच शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला. पालकमंत्री पदाची माळ आपल्याच गळ्यात पडेल असा गोगावलेंना विश्वास आहे. निर्णय जवळ आला असून माझी इच्छा लवकरच पूर्ण होईल, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed