• Sun. Sep 20th, 2026
ठाकरेंनी बुलेट ट्रेनचं काम बंद पाडलं, फडणवीसांनी मविआ सरकारवर खापर फोडलं

Authored byमानसी देवकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Apr 2025, 2:27 pm

२०२८ पासून बुलेट ट्रेनचं काम पूर्ण होईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.बुलेट ट्रेनचं काम रखडण्यामागे त्यांनी ठाकरे सरकारला जबाबदार ठरवलं.उद्धव ठाकरेंनी बुलेट ट्रेनचं काम बंद पाडल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.मात्र महायुती सरकारमुळे या कामाला वेग आल्याचे देखील ते म्हणाले.

लोकसंवाद कार्यक्रमात नगर परिषदेच्या विविध योजनांवर आधारित मार्गदर्शन; जिल्हा माहिती कार्यालयातर्फे सिद्धिविनायक बाल गणेश मंडळात लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन – महासंवाद
Satara News : आमदाराची गाडी असल्याचा बनाव, गाडीवर VIP स्टीकर, पोलिसांनी खाक्या दाखवला अन् सत्याचा उलगडा
घुग्गुसचे ग्रामीण रुग्णालय नागरिकांच्या आरोग्यसेवेचे केंद्र व्हावे – पालकमंत्री डॉ. अशोक उईके – महासंवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed