• Wed. Sep 9th, 2026

बोलक्या कावळ्याला भेटले, मराठीतून संवाद…मनसे नेते अविनाश जाधवांनी परप्रांतीयांना टोला लगावला

बोलक्या कावळ्याला भेटले, मराठीतून संवाद…मनसे नेते अविनाश जाधवांनी परप्रांतीयांना टोला लगावला

Authored byसूरज सकुंडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Apr 2025, 6:13 pm

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेलं गाव चर्चेत आहे. या गावातील बोलणाऱ्या कावळ्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेत. मनसे नेते अविनाश जाधव यांनी गारगावला जाऊन या कावळ्याशी गप्पा मारल्या. तसेच या कावळ्याला बोलायला शिकवणाऱ्या मुलीचंही कौतुक केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed