महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Apr 2025, 6:25 pm पहलगाम हल्ल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना राज्यात आणलं.यानंतर खासदार नरेश म्हस्केंनी केलेल्या वादग्रस्त विधानावर रोहिणी खडसेंनी टीका केली.रोहिणी खडसेंच्या टीकेला ज्योती वाघमारे यांनी प्रत्युत्तर दिलं. एकनाथ खडसेंसाठी पाठवलेल्या एअर अँब्युलन्सची रोहिणी खडसेंना ज्योती वाघमारेंनी आठवण करून दिली.तुमच्या वडिलांचे प्राण वाचवणाऱ्या एकनाथ शिंदेंबाबत बोलणे संस्कारात बसते का? असा सवाल वाघमारेंनी केला. Post navigation लाडक्या बहिणी १५०० रुपयांत खुश, निवडणुकीच्या काळात विरोधकांनी अपप्रचार केला | नरहरी झिरवाळशिंदेंच्या काश्मीर दौऱ्याचं कौतुक, लंडन दौऱ्यावरून ठाकरेंना खोचक टोला, उदय सामंत काय म्हणाले?
prevent river pollution: गणपती विसर्जनाच्या निर्माल्याचे होणार सेंद्रिय खत तयार ; २,०७० किलो निर्माल्य जमा Sep 22, 2026 MH LIVE NEWS
रामलिंग नगर गणेशोत्सव मंडळात ‘लोकसंवाद २०२६’ अंतर्गत शासकीय योजनांची माहिती – महासंवाद Sep 22, 2026 MH LIVE NEWS
अंकुर महिला वसतिगृहात ‘लोकसंवाद-२०२६’; महिलांच्या सुरक्षिततेसह शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन Sep 22, 2026 MH LIVE NEWS