• Fri. Mar 13th, 2026

    पहलगाम हल्ला घटनेनंतर देशाचा प्रत्येक नागरिक सुन्न, शिवसेना नेते अर्जुन खोतकर काय म्हणाले?

    पहलगाम हल्ला घटनेनंतर देशाचा प्रत्येक नागरिक सुन्न, शिवसेना नेते अर्जुन खोतकर काय म्हणाले?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Apr 2025, 7:47 pm

    जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये २८ पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.यावर शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे मी या घटनेचा निषेध व्यक्त करतो. या देशाचा प्रत्येक नागरिक सुन्न झालेला आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed