• Mon. Mar 9th, 2026

    पैशांच्या व्यतिरिक्तही बाबांनी भरपूर दिलंय, श्रध्दा आणि सबुरी ठेवा; अभिनेत्री शिल्पा शेट्टी साईचरणी!

    पैशांच्या व्यतिरिक्तही बाबांनी भरपूर दिलंय, श्रध्दा आणि सबुरी ठेवा; अभिनेत्री शिल्पा शेट्टी साईचरणी!

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Apr 2025, 9:32 pm

    सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने आज कुटुंबासह शिर्डीत…साई दरबारी हजेरी लावत साई समाधीचे दर्शन घेतले.साई चरणी नतमस्तक होत शिल्पाने प्रार्थना केली.यावेळी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा, मुलगा विहान आणि मुलगी समीक्षा…मातोश्री सुनंदा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची बहीण रीना ही देखील उपस्थित होती. दरम्यान साईबाबा संस्थानच्या वतीने शिल्पा शेट्टी आणि संपूर्ण कुटुंबियांचा…संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी सन्मान केला. शिल्पाला पाहण्यासाठी चाहत्यांनी देखील मंदिर परिसरात एकच गर्दी केली होती.साई दर्शनानंतर मंदिर परिसरात शिल्पाने पत्रकारांसोबत संवाद साधला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed