• Sat. Aug 29th, 2026

‘कोंबडीचोर’ घोषणाबाजी, नितेश राणेंच्या ताफ्याला कोंबड्याचं पोस्टर दाखवलं, शिवसैनिक आक्रमक

‘कोंबडीचोर’ घोषणाबाजी, नितेश राणेंच्या ताफ्याला कोंबड्याचं पोस्टर दाखवलं, शिवसैनिक आक्रमक

Authored byसूरज सकुंडे | Contributed byइरफान शेख | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Apr 2025, 9:04 pm

भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे आज सोलापूर दौऱ्यावर होते.शहरातून राणेंचा ताफा जात असताना नितेश राणेंच्या ताफ्यासमोर ठाकरेंच्या शिवसैनिकांची घोषणाबाजीनितेश राणेंच्या ताफ्यासमोर शिवसैनिकांची कोंबडीचोर, कोंबडीचोर अशी घोषणाबाजीनितेश राणेंच्या ताफ्याला शिवसैनिकांनी कोंबडीचे पोस्टर दाखवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed