• Thu. Apr 24th, 2025 11:15:54 PM
    Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

    | 14 Apr 2025, 9:59 am

    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३४ वी जयंती आहे. वरळी ते वांद्रे सागरी सेतूवर बाबासाहेबांचा फोटो आणि अशोक चक्र दाखवत विद्युत रोषणाई केलीय. एनबीमधील हजारो कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला अटक झालीय.

    आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३४ वी जयंती आहे. चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणात भीमसैनिकांनी हजेरी लावली आहे. यानिमित्त वरळी ते वांद्रे सागरी सेतूवर बाबासाहेबांचा फोटो आणि अशोक चक्र दाखवत विद्युत रोषणाई केली गेलीय. पीएनबीमधील हजारो कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक केली गेलीय. बेल्जियम पोलिसांनी हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला अटक केली आहे. त्यासोबतच इतर सर्व क्षेत्रांसह राज्यभरातील घडमोडींचे अपडेट्स जाणून घ्या.

    LIVE UPDATES

    • 09:59 AM, Apr 14 2025

      Gold Price: वाढता वाढता वाढे… 56 हजाराचा विचारच सोडा; अमेरिकेचा एक निर्णय अन् सोनं होणार 1 लाख मनसबदार

    • 09:11 AM, Apr 14 2025

      जर्मनी, जपानच्या एक पाऊल पुढे भारत… आपणच बनणार ‘दादा’​, अमेरिकेच्या ‘ट्रम्प कार्ड’मुळे फासे फिरणार?

    • 09:10 AM, Apr 14 2025

      फरार PNB घोटाळ्यातील आरोपी हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला अटक, भारतात प्रत्यार्पणाची तयारी

    • 09:02 AM, Apr 14 2025

      छत्रपती संभाजीनगरात आज पोलिसांचा चोख बंदोबस्त; १७ ड्रोनसह १५१८ कर्मचारी तैनात

    • 09:02 AM, Apr 14 2025

      Amit Shah: जुन्या कायद्यांमुळे ‘सहकार’ मरणासन्न स्थितीत होता; अमित शहांची काँग्रेसवर टीका

    • 09:02 AM, Apr 14 2025

      Nitin Gadkari: दहा लाख कोटींचे रस्ते, महामार्ग; येत्या दोन वर्षांसाठी नितीन गडकरींचा महत्त्वाकांक्षी संकल्प

    • 09:01 AM, Apr 14 2025

      मोठी बातमी! फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला अटक, PNB घोटाळ्यातील आरोपीचे भारतात प्रत्यार्पणाची तयारी

    • 09:01 AM, Apr 14 2025

      रविवारी मोठ्या बहिणीचा होता साखरपुडा, शनिवारी छोटीची सापडली बॉडी, खेडमधील तरूणीच्या हत्येचं गूढ उकललं #PuneCrime #Pune

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed