मराठीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे.बँकांमध्ये मराठी भाषेचा वापर व्हावा, यासाठी मनसैनिक बँकांमध्ये मराठीसाठी आग्रही आहेत.दरम्यान मनसेच्या या भूमिकेवर गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली होती.मनसे नेते संदीप देशपांडे आज माध्यमांशी मराठीच्या मुद्द्याबद्दल भाष्य केलं.