Authored byसूरज सकुंडे | Contributed byसंजय आहेर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम25 Mar 2025, 8:39 pm
सतीश भोसले उर्फ खोक्याचा बीड जिल्हा कारागृहाबाहेरचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडियोत सतीश भोसलेला VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचं पाहायला मिळतंय.ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी या व्हायरल व्हिडिओवर टीका केलीये.