महाराष्ट्र टाइम्स.कॉम | 22 Mar 2025, 9:50 am
इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकी देऊन फरार झालेला कोरटकर हा दुबईमध्ये पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा फोटो समोर आलाय. मात्र अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर आयपीएलमधील पहिला सामना केकेआर आणि आरसीबीमध्ये होणार आहे. दिवसभरातील सर्व क्षेत्रातील घडामोडींचे अपडेट्स वाचा.
इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना फोन करून अश्लील भाषेत जीवे मारण्याची धमकी आणि महाराजांबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी फरार असलेला प्रशांत कोरटकर दुबईमध्ये पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. कोरटकर हा दुबईमध्ये असल्याचं अधिकृतपणे सांगण्यात आलेलं नाही. पोलिस त्याच्या मागावर असताना तो पळालाच कसा अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आज आयपीएलचा पहिला सामना असून पाऊस या सामन्यात खेळखंडोबा करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कारण हलका पाऊत आताही सुरू आहे. दिवभरातील सर्व क्षेत्रातील घडामोडींचे अपडेट्स जाणून घ्या.
LIVE UPDATES
09:50 AM, Mar 22 2025
माहिरा शर्माला डेट करतोय क्रिकेटपटू मोहम्मद सिराज?
09:50 AM, Mar 22 2025
Bank Employees Strike: आर्थिक कामकाज रखडणार, चार दिवस बँकांना टाळं? कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संपावर आली मोठी अपडेट
09:49 AM, Mar 22 2025
कोल्हापूरकर Are You Ready! फुल टू धमाल करण्यासाठी पुन्हा एकदा ‘हॅपी स्ट्रीट’चं आयोजन; कुठे अन् कधी?
09:49 AM, Mar 22 2025
हिंसाचाराच्या घटनेनंतर देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये, पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक, मुख्य सूत्रधाराचा जामिनासाठी अर्ज
09:49 AM, Mar 22 2025
पुणे जिल्ह्यात आठ ठिकाणी ‘रोप वे’, सिंहगडसह आणि आणखी दोन किल्ल्यांचा समावेश, पाहा कोणते?
