महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Mar 2025, 2:05 pm नागपुरात सोमवारी रात्री दोन गटामधील वादाला हिंसक वळण मिळालं.या वादात वाहनांची जाळपोळ करण्यात आली.नागपुरातील महालच्या शिर्के गल्लीतील नागरिकांनी आपबिती सांगितली.सध्या पोलिसांकडून या परिसरात तक्रारी नोंदविणे सुरू आहे. Post navigation नितेश राणे म्हणाले शिवरायांच्या सैन्यात मुस्लीम नव्हते; उदयनराजे म्हणतात, भावनेच्या आहारी…टेंडरमध्ये भ्रष्टाचार, शशिकांत शिंदे-सचिन अहिर यांचे आरोप, शंभूराज देसाई काय म्हणाले?
दुष्काळाशी लढताना निधी कमी पडू देणार नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद Sep 23, 2026 MH LIVE NEWS
आरोग्य शिक्षणासाठी प्रभावी माहिती, शिक्षण व संवाद यंत्रणा अधिक सक्षम करा – मंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर – महासंवाद Sep 23, 2026 MH LIVE NEWS
अपघातग्रस्त ट्रकमधून जखमींची सुटका करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन स्वतः उतरले – महासंवाद Sep 23, 2026 MH LIVE NEWS