• Sat. Mar 7th, 2026
    आयपीएल सुरू होण्यापूर्वी सूर्यकुमार यादव साई चरणी लीन

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Mar 2025, 8:06 am

    भारताच्या टी – ट्वेंटी संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने सपत्नीक साईबाबा समाधीचे दर्शन घेतले.मागील दोन महिन्यात सूर्यकुमार यादव याने दुसऱ्यांदा साईबाबांच्या दर्शनाला हजेरी लावली.जानेवारी महिन्यात इंग्लंड विरुद्ध टी – ट्वेंटी सिरीज सुरू होण्यापूर्वी त्याने साईबाबा समाधीचे दर्शन घेतले होते.आता आयपीएल सिजन सुरू होण्यापूर्वी सूर्यकुमार यादवने पुन्हा साई चरणी नतमस्तक होत आशिर्वाद घेतले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed